मस्कत सलालाह सहल, भाग १० - वादी अल दाय्काह धरण

Submitted by दिनेश. on 19 February, 2015 - 08:49

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

मस्कत सलालाह सहल, भाग ७ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, आतली सजावट http://www.maayboli.com/node/52753

मस्कत सलालाह सहल, भाग ८ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, खास कमानी http://www.maayboli.com/node/52756

मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा
http://www.maayboli.com/node/52759

मॉस्क बघून झाल्यावर आम्ही वादी अल दाय्काह हे धरण बघायला गेलो. हे धरण दोनच वर्षांपुर्वी कार्यरत झालेय.
ओमानचे सूर हे गाव म्हणजे भारताकडचे टोक. इथला टर्टल बीच प्रसिद्ध आहे ( इथे रात्री मोठी समुद्री कासवे अंडी घालतात. रात्री आपण त्यांना बघू शकतो. तिथेच कँपिंगची सोय आहे. दुसर्‍या दिवशी ( त्याच कासवाची नव्हे ) पहाटे छोटी छोटी पिल्ले बाहेर येतानाही बघू शकतो.

मस्कतहून इथे यायला छान रस्ता आहे. त्याच वाटेवर कुरियत हे गाव आहे. तिथे आंब्याची झाडे होती आणि आम्ही आंबे खायला तिथे जात असू. एका रियालला ४० आंबे मिळायचे. तिथल्या फलाजच्या काठी बसून एवढे सगळे आंबे आम्ही ४/५ जण फस्त करत असू.

त्यावेळी अर्थात्च हे धरण नव्हते. या धरणाचा परीसर खुप सुंदर आहे. थंडगार वारे वहात असतात. पाण्याचा रंगही अनोखा मोरपिशी आहे.

ओमानमधे खास पर्यटकांसाठी असणारी ठिकाणे शोधणे अवघड नसते. रस्त्यावरच्या वेगळ्या रंगातल्या पाट्या उत्तम मार्गदर्शन करतात. रस्तेही सुंदर राखलेले असतात.

तर तिथले फोटो..

1) The road leading to Wadi Dayqah Dam

2)

3) Till you reach there, you have absolutely no idea as what you are going to see..

4) The mountains in Oman are never monotones, they are full of colors..

5) You travel for almost 20 kilometers off the main Road ( Muscat – Sur ) to reach this place. The road signs are good and reliable.

6)

7) And finally you reach here. There is a nice garden, above the dam. It is a nice picnic spot.

8) The water is blue, green or greenish blue.. depending upon the angle of the sun and time of the day.

9)

10)

11) There is an information centre.

12)

13) A very well maintained garden

14)

15)

16)

17) Some falaj, are still kept alive in front of the dam

18) There you see the date palms. Whenever there is water available, you see such greenery in Oman.
Or better to say, when you see such greenery, you can be sure of a Wadi or Falaj there.

19)

20) The dam was almost filled to the capacity. The water is not allowed to flow over this wall, in stead it is released by an internal pipe. ( On youtube there is a clip of such water release )

21) There are no security issues, you can move freely around.

22)

23) You can visit the Date Plantation and Falaj too. There is a road leading to this place.

24) But I preferred staying here. There is a restaurant called “Hot Dish” where you can have food. In spite of being at such a remote place, the prices were quiet reasonable. We had lunch there.

25) And yes.. these were also there..

26)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो मस्त. झब्बू देईनच. Happy
तुर्तास थोडीशी माहिती. 'गुंडे' सिनेमातल्या अर्जित सिंग च्या 'जिया' ह्या गाण्याचं संपूर्ण शूटिंग मस्कत मधलं आहे. कंताब बीच, बंदर अल्-खैरान, वादी दाह्यका डॅम या परिसरातल्या जागा गाणं पाहताना लक्षात येतात. तसंच 'वन्स अपोन अ टाइम इन मुंबई- दोबारा' चं काही शुटिंग सीबीडी मधे सेन्ट्रल बँकेच्या जवळ झालं होतं(सिनेमा पाहिला नाही त्यामुळे नेमकी माहिती नाही).

योकु, तिथले माळीबुवा पण आपलेच असतात !

अमित, तेवढ्यासाठी हे सिनेमे बघीन मी ! अक्षयकुमार आणि लारा दत्ताचे पण एक गाणे कंताब बीचवर चित्रीत झाले होते. एकवेळ लारा दत्ता मी ओळखणार नाही पण कंताब बीच चा दगडही ओळखेन.

डोळे अगदी तृप्त झाले फोटो बघून!!
तिथे आपली फुलं पाहून छान वाटले!>>>>+१
११ आणि १२ नं मधल्या फोटोतली फरशी खूप आवडली! आपल्याकडे कोडी असतात ना - बर्फीचे तुकडे किती ते ओळखा ह्या टाईपची - तशी वाटली....
एकवेळ लारा दत्ता मी ओळखणार नाही पण कंताब बीच चा दगडही ओळखेन.,हे फोटो बघून मलाच त्या झुळुका पुन्हा अनुभवायला येताहेत !>>>>> :स्मित:.. दा, ओमान (मस्कत आणि सलालाह) तुम्हाला खूपच प्रिय दिसताहेत!