"हिमभूल" — किन्नौर कैलाश (कल्पा)

Submitted by जिप्सी on 22 February, 2015 - 11:45

१. "चांद्रभूल" — स्पिती व्हॅली

२. "हिमभूल" — किन्नौर (हिमाचल प्रदेश)

३. "हिमभूल" — छितकुल गाव

सांगलापासुन साधारण चाळीस एक किमी अंतरावर (शिमल्यापासुन २५० एक किमी अंतरावर) "रिकाँग पिओ" हे "किन्नौर जिल्ह्याचे" मुख्यालय आहे. रिकाँग पिओ गावात शिरल्यापासुनच तुम्हाला "किन्नौर कैलाशचे" दर्शन होऊ लागते. आमचा मुक्काम येथुन पुढे साधारन ४-५ किमी अंतरावरील हिमालयातील अजुन एका सुंदर गावात "कल्पा" मध्ये होता. कल्पातील हॉटेलच्या गॅलरीतुनच किन्नौर कैलाश आणि रेंजचे अतिशय सुरेख दर्शन होत होते.
हिमालयातील ज्या काही परीक्रमा होतात त्यात "किन्नौर कैलाशाची" परीक्रमा देखील आहे. येथील जवळपास ८० फुटाच्या शिळेला शिवलिंग मानुन त्याची अवघड अशी परीक्रमा केली जाते.

किन्नौर कैलाशबद्दल अधिक माहिती इथे वाचा.

कन्नौर कैलाश माथ्याचा यु ट्युबवरचा व्हिडियो इथे पहा.

सांगलाहुन रिकाँग पिओ (कल्पा) येथे जाणारा रस्ता:
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४
"कल्पा" गाव
प्रचि ०५
किन्नर कैलाशाचे दर्शन
प्रचि ०६
बाणाने दाखवलेला किन्नौर कैलाशवरील शिवलिंग
प्रचि ०७
किन्नौर कैलाश रेंजमधील निसर्ग
प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
<

प्रचि १२

प्रचि १३

(पूर्वप्रकाशित)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!! Happy

त्या बाणवाल्या फोटोतला वॉटर मार्क जरा खाली सरकावता आला तर बघ ना प्लीज>>>>दिनेशदा, राजेश त्या फोटोवरचा वॉमा काढलाय. Happy

मस्त!

.

पहिल्या प्रचि त चुकून सांगलीहून असं वाचलं.(माहेरचा प्रभाव :फिदी:)....,म्हट्लं गुर्जींनी ही सांगलीहून कुठली नवी वाट शोधली???
असो......काय सुंदर आणि आउट ऑफ धिस वर्ल्ड फोटो काढतोस जिप्सी!

सह्ही.