सह्याद्री - इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात. देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्या वेड्यांचा हा महाराष्ट्र. अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवराय". शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा
कौशल्याने शब्दकोंदणी अतुल शौर्य जडविले
समर्थ दर्शन करी अरिमर्दने तिमिरहरण रविराज
रचितो वर्णन, करीतो वंदन शिवभूषण कविराज!!
"राजगड" स्वराज्याची पहिली राजधानी. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. राजगडाचं सभासद बखरीमधील अजून एक नाव म्हणजे मुरबाद डोंगर (मुरुंबदेव डोंगर). मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकारने लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणापेक्षा मोठा आहे. सन १६४६ ते १६४७ दरम्यान शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबतच राजगड किल्ला जिंकू घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली.
अफजलखानाविरुद्ध रचलेली व्युहरचना, तानाजींनी 'आधी लगीन कोंडाण्याचे' म्हणत आखलेली सिहंगड मोहीम, आग्रावारीहून गोसाव्याचे रुप घेउन सुखरुप आलेले महाराज, अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार असलेल्या ह्या गडावरूनच स्वराज्याची जडण घडण सुरु होती. जवळपास वीसपंचवीस वर्षे शिवाजीराजांचे इथे वास्तव्य होते..
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३चोर दरवाजा वाट
प्रचि ०४पाली दरवाजा
प्रचि ०५गुंजवणे दरवाजा
प्रचि ०६पद्मावती तलाव
प्रचि ०७पद्मावती देवी
प्रचि ०८पद्मावती माची
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११महाराणी सईबाईंची समाधी
प्रचि १२सुवेळा माची
प्रचि १३राजगडावरील सूर्योदय
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६चिलखती बुरूज आणि सुवेळा माची
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०नेढं
प्रचि २१बालेकिल्ला
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१संजीवनी माची
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
प्रचि ३५
प्रचि ३६जय महाराष्ट्र!!!!
प्रचि ३७
एकेक फोटो अप्रतिम.. जिप्स्या
एकेक फोटो अप्रतिम.. जिप्स्या , टू गुड!!!!!!!!!
प्रचि २९ .. डेडली...
मस्तच नेहेमी प्रमाणे मला खास
मस्तच नेहेमी प्रमाणे
मला खास आवडलेला १५वा आणि नेढ्याचा जवळून काढलेला फोटो पण हवा होता म्हणजे त्याच्या भव्यतेची यथार्थ कल्पना येते.
शिवजयंती निमित्त श्री छत्रपती
शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा!!!!!!
अप्रतिम फोटो!!!
मस्तच फोट !!
मस्तच फोट !!
अप्रतिम फोटो ...! जय शिवराय
अप्रतिम फोटो ...!
जय शिवराय ..!!!
वाह, अप्रतिम ....
वाह, अप्रतिम ....
श्री छत्रपती शिवरायांना
श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा!!!!!!
अप्रतिम फोटो!!!
प्रची ३६ पण खुप सुंदर
प्रची ३६ पण खुप सुंदर आहे.
सगळेच फोटो अफाट सुंदर.
एक से बढकर एक
एक से बढकर एक
एक सो एक प्रचि आहेत
एक सो एक प्रचि आहेत जिप्स्या...
गडच किती देखणा त्यात स्थापत्यशैली पण उत्कृष्ट. लवकरच जाणे होईल पुन्हा एकदा.
शिवरायांना मानाचा मूजरा...
तव शौर्याचा एक अंश दे | तव धैर्याचा जरा स्पर्श दे ||
तव तेजातील एक किरण दे | तव जीवनातील एकच क्षण दे ||
निव्वळ अ प्र ति म!!!!
निव्वळ अ प्र ति म!!!! नेहमीप्रमाणेच
प्रत्यक्ष भेटीत हि कला
प्रत्यक्ष भेटीत हि कला शिकण्याचा योग लवकर येवो!
अप्रतिम फोटो.. !
अप्रतिम फोटो.. !
सुंदर! पद्मावती तलाव स्वच्छ
सुंदर!
पद्मावती तलाव स्वच्छ केलेला पाहुन समाधान वाटलं.
अप्रतिम फोटो !!
अप्रतिम फोटो !!
श्री छत्रपती शिवरायांना
श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा!!!!!!
खल्लास फोटो.
अफाट! फोटो ३४ मधला सुर्य मस्त
अफाट! फोटो ३४ मधला सुर्य मस्त आलाय.
त्याचा हाय रेसो फोटो जास्त मस्त दिसेल!
अप्रतिम आलेत फोटो. आजच्या
अप्रतिम आलेत फोटो. आजच्या दिवशी राजगडाचं दर्शन ते ही जिप्सी बरोबर !!!

असे फोटो मला कधी तरी काढता येतील का ?
अप्रतिम फोटो! छत्रपतींना
अप्रतिम फोटो!
छत्रपतींना मानाचा मुजरा!!
मस्त.. सोन्यासारख्या गडाचे
मस्त.. सोन्यासारख्या गडाचे सोनेरी फोटो ! पावसाळी
ऋतुमधले पण चिंब फोटो हवेत आता
वा वा वा ! केवळ जबरी फोटो
वा वा वा ! केवळ जबरी फोटो !
संजिवनी माचीचे अतिशय सुरेख आलेत.
नेढ्याचे जवळून किवा नेढ्यात बसून नाही का काढले ?
केवळ अप्रतिम फोटोज, जिप्सी!
केवळ अप्रतिम फोटोज, जिप्सी!
भले शाब्बास..
भले शाब्बास..
सर्वच फोटो छान आहेत.
सर्वच फोटो छान आहेत.
नेहेमी प्रमाणे... मस्तच.
नेहेमी प्रमाणे... मस्तच.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासुन धन्यवाद!!!!
जिप्सी मस्त फोटो !
जिप्सी मस्त फोटो !