नाही म्हणायला बोराची झुडूप
तेव्हडी होती आणि त्यालाही हिरवी बोर
होती .त्यामुळे पोट काही भरत नहूतं पण त्याचे
दात तेव्हडे आंबट झाले होते .त्यामुळे
ती बोरही त्याला खाऊशी वाटत नहूती .
आता जर काय खाल्ल नाही तर आपलं काही खरं
नाही या विचारात असतानाच त्याला एक
मेलेला ससा दिसला .
इतर वेळी त्याने विचार
केला असता कि ससा कसा काय मेला पण
आता भुकेमुळे त्याने कसलाही विचार न
करता थोडी लाकड जमवून तो ससा भाजून
खाल्ला .आता त्याला थोडी हुशारी वाटत
होती .आता तो बाहेर पडण्याचा विचार करु
लागला .
नाही म्हणायला बोराची झुडूप
तेव्हडी होती आणि त्यालाही हिरवी बोर
होती .त्यामुळे पोट काही भरत नहूतं पण त्याचे
दात तेव्हडे आंबट झाले होते .त्यामुळे
ती बोरही त्याला खाऊशी वाटत नहूती .
आता जर काय खाल्ल नाही तर आपलं काही खरं
नाही या विचारात असतानाच त्याला एक
मेलेला ससा दिसला .
इतर वेळी त्याने विचार
केला असता कि ससा कसा काय मेला पण
आता भुकेमुळे त्याने कसलाही विचार न
करता थोडी लाकड जमवून तो ससा भाजून
खाल्ला .आता त्याला थोडी हुशारी वाटत
होती .आता तो बाहेर पडण्याचा विचार करु
लागला .
कथा..भाग १
पुर्वरंग :
तो झपाझप पावलं उचलत
होता .लांबचा पल्ला गाठायचा होता त्याला .वाटेत
होत निबिड रान.दिवस मावळायच्या आत
त्याला ते रान पार करायचं होत .
रानातून जाताना त्याचा जीव कातावून
गेला होता .या भितीच्या धक्क्यात
त्याच्या पायाची गती वाढली होती व तो अधिक
त्वरेनं पावलं उचलत होता .रान लवकर संपाव
असं त्याला वाटत होत .पण
रस्ता काही संपेना.रान एव्हाना पार व्हायला हवं
होत .पण अजून काही तसं झालं नहूत.
तो चालतच होता .हळूहळू दिवस
मावळायला लागला .आता त्याच्या ध्यानात आलं
होतं की कुठंतरी आपण चुकीची पायवाट
पकडली आणि आता आपण या जंगलात कुठे
काल संध्याकाळी मुंबईला येणा-या गाडीत बसल्यापासून सुनंदाला एकदम शांत वाटत होतं. उन्हातान्हात भटकून झाडाच्या सावलीत आल्यावर वाटावं तसंच काहीसं! थकल्याभागल्या अवस्थेत डोळे मिटून निवांत पडावं, कशाचाही विचार करू नये अशी काहीशी तिची अवस्था झाली होती. अर्थात मागे वळून पाहण्याइतकं काही तिचं आयुष्य लांबलचक नव्हतं – अवघी सतरा वर्षाची तर होती ती. हं, आता लग्न लावून द्यायचं म्हणून मामाने दडपून तिचं वय दोन वर्षांनी वाढवून सांगितलं . पण मामाच्या घरातून बाहेर पडायची लग्न ही एकच संधी होती सुनंदाला, आणि तिने ती घेतली होती.
"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे. जायचं का एकत्र?"
"कोण बोलतंय?" उल्हासने चढ्या आवाजात विचारलं.
"अरे, सीमा बोलतेय. मला वाटलं फोन कुणाचा ते पाहिलं असशील."
"नाही पाहिलं. बोल."
"आपल्या शाळेचं माजी विद्यार्थी संमेलन आहे त्याला जायचं का एकत्र?"
"कधी?" तिरसटल्यागत त्याने विचारलं.
"आहेत अजून दोन महीने. आणि तुझं काही बिनसलं आहे का? किती मग्रुरी आवाजात. बोलायचं नसेल मनात तर तसं सांग ना. ही कसली नाटकं."
"ए, आता तू नको सुरु करु बाई. तो सावंत एक डोकं खाऊन गेला. तो बाहेरचा. तुम्ही घरचे."
"काय झालं? भांडलास?"
"सोड गं ते. कधी आहे तुझं ते संमेलन? तारीख सांग."
पाठलाग
*****************************************************
स्वयंभू
------------------------------------------------------------------------------------
"माधवा, किती वेळ झोपून राहणार? चल उठ पाहू",विठाबाई- माधवाची आई त्याला उठवत म्हणाली.
"आई झोपू दे ना. कशाला झोपमोड करतेस", माधव कंटाळून बोलला.
"अरे बाळा, देवाची पालखी यायची वेळ झाली आहे. तुझे बाबा पहाटेच उठून भक्तांच्या स्वागताची तयारी करताहेत. जा जरा तूसुद्धा जाऊन दर्शन घेऊन ये. तेवढंच पुण्य पदरात पडेल. "
नॉयडामधल्या मे महिन्यातल्या असह्य उकाड्याच्या एका रविवारी अविनाश त्याच्या घरातल्या छोट्या टेरेस गार्डनमध्ये बागकाम करत होता. नवीन माती कुंड्यांमध्ये घालायची होती, जुनी एकसारखी करून परत वापरायची होती, खतं घालायची होती, एखाद-दुसरं नवीन रोप लावायचं होतं, जुनी वाळलेली रोपं काढून टाकायची होती अशी कितीतरी कामं होती. टेरेसभर पसारा झाला होता नुसता. गेल्या वर्षी लावलेल्या मोगर्याच्या दोन रोपांचा नुसता सांगाडाच उरला होता. ती त्याने समूळ उपटून बाजूला ठेवली होती आणि कुंडीतली माती साफ करत होता. इतक्यात साहिल खेळत खेळत त्याच्यापाशी आला. त्याची नजर टेरेसमधल्या सर्व पसा-याकडे गेली.
"मी, मला या घरातून बाहेर पडायचं आहे. " कापलेल्या आवाजात उज्वलाच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर पडले.
"कोण बोलतंय? " पलीकडचा शांत आवाज ऐकून कोसळणारं रडू आतल्या आत जिरवताना उज्वलाला शब्द सुचत नव्हते.
“तू माझी क्षमा मागितली पाहिजेस”, ती म्हणाली.
डोळ्यातले अश्रू लपवत तो “आय अॅम सॉरी” म्हणाला.
“सॉरी नाही, क्षमा माग”, ती तिच्या शब्दावर ठाम होती.
“मला क्षमा कर,” तो थरथरत्या आवाजात म्हणाला.
“तूही क्षमा मागितली पाहिजेस”, शेजारच्या उदास स्त्रीकडे वळून ती त्याच स्वरांत उद्गारली.
“मी तुझी क्षमा मागते,” म्हणताना त्या स्त्रीला हुंदका आवरता आला नाही.
तिथे आता सुन्न शांतता होती.
एकदाही मागे वळून न पाहता, अगदी सावकाश ती छोटी मुलगी खोलीच्या बाहेर गेली.
“हं! तर आता तुमच्या पाच वर्षांच्या मुलीचा ताबा कोणाकडे असावा याबाबत आपण बोलू ....” वकील म्हणाली.