लेकीचा नविन उद्योग. बाबाच्या मोबाईलमधे फोटोमुव्ही मेकर आहे याचा शोध तिला लागल्या बरोबर तिने केलेला त्याचा वापर
https://www.facebook.com/photo.php?v=605514456146412&set=vb.100000635908...
(
व्हिडियो कसा अपलोड करायचा ते माहित नाही म्हणून ही लिंक देतेय )
हा प्रकार भयानक आवडल्याने आम्ही सरळ मुव्ही बनवायची फायनल केल. आता आम्ही पडलो क्रियेटिव्ह न टॅलेन्टेड डायरेक्टर सो सगळी कॅरेक्टर्स आम्हीच बनवली... आपल निवडली ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तर स्टोरी साधारण अशी..... एक असते मुलगी हं
![2013-05-20 16.11.35_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/2013-05-20%2016.11.35_0.jpg)
लेकीच्या बड्डेला काय गिफ्ट द्यावं या विचारात असतानाच इंटरनेटवर विहार करताना ही पर्स दिसली.
शिवायला जरा किचकट वाटली. तसंही सध्या पिशव्या आणि पर्सेस शिवण्याची सुरसुरी आहेच.
म्हटलं ट्राय करू.
![](https://lh4.googleusercontent.com/-nyWskV4vH5s/Ubhj73AwZoI/AAAAAAAAFBU/iQalDTdAMLc/s640/DSCN2466.JPG)
This sarees are design by me now available for sale at reasonable price
Contact details:- Mr. Anup Salgaonkar
Dadar west, Mumbai - 400028
Mobile No:- 9869404953.
Delivery Terms:- Within Mumbai - Door delivery
Out of city through VPP (packaging and delivery charges extra)
Payment Terms:- On delivery
Rs.1600/-
![IMG_20130621_151056.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u40737/IMG_20130621_151056.jpg)
![IMG_20130621_151149.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u40737/IMG_20130621_151149.jpg)
माझ्या लेकीला हस्तकला खूप आवडते. त्यातल्या त्यात क्ले तर अतिशयच प्रिय.
साध्या क्लेच्या वस्तु काही काळानं खराब होतात आणि टाकून द्याव्या लागतात. पण त्यावर उपाय म्हणून माझ्या मागे लकडा लावून तिनं पॉलिमर क्ले घ्यायला लावला. दुकानात शोधला पण मिळाला नाही. शेवटी http://www.itsybitsy.in/ वर मिळाला. तो चारच दिवसांपूर्वी घरी आला. मग काय? लेक, क्ले आणि युट्युब याचं एक त्रिकुटच जमलं. त्यातून घडलेल्या या कलाकृती. या कलाकृती अगदी छोट्या छोट्या आहेत. अशांना चेन्स लावून चार्मस किंवा कीचेन्स बनवतात. मायबोलीवर आधीही काहींनी पॉलिमर क्लेचे इअरिंग्ज, पेंडन्टस वगैरे करून फोटो टाकलेले आहेत.
फादर्स डे निमित्ताने माझ्या लेकीने तिच्या "शोलेट... बढीया एक्स्ट्रा बढीया... बोले तो झकास" बाबासाठी तयार केलेल ग्रिटींग कार्ड.
![2013-06-020.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/2013-06-020.jpg)
आता उघडल्यावर पॉप-अप "पूबेयर"
![2013-06-021.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/2013-06-021.jpg)
![2013-06-018.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u35718/2013-06-018.jpg)
मोदक बनवताना जशी एखादी करंजी बनवतो त्यानियमाने... नुसत कार्ड करुन कसं उठणार म्हणून हा ओरीगामी पेन्सील स्टॅन्ड न पेन्सीली ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी काही घरीच design केलेल्या साड्या विकायच्या आहेत. मुंबई स्थित इच्छुक ग्राहकांनी जरूर संपर्क साधावा.
तपशील :- अनुप अनिल साळगावकर.
दादर पश्चिम, मुंबई -४ ० ० ० २ ८
मो. ९ ८ ६ ९ ४ ० ४ ९ ५ ३.
१. Rs. १५००/-
![IMG_20130528_171104.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u40737/IMG_20130528_171104.jpg)
![IMG_20130528_171104.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u40737/IMG_20130528_171104.jpg)
![IMG_20130528_114241.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u40737/IMG_20130528_114241.jpg)
२. Rs. ८००/-
मी अवलच्या 'शिकाशिकवा' ब्लोगवर शिकत आहे.
माझ्या आधिच्या विणकामाचे बक्षिस म्हणुन अवल ने मला हा पोंचु डिस्ट्न्स मोड्ने शिकवला .मी तो करण्याचा प्रयत्न केला आहे.
अवल अजुन एक बक्षिस मिळणार आहे का मग? ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा बोट नेक ,
![222.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u7782/222.jpg)
हा व्हि नेक ,
![DSC01135 copy.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u7782/DSC01135%20copy.jpg)