इस्टर चॉकलेट एग्ज बास्केट (रिसायकल्ड पेपर)
दरवर्षीप्रमाणेच यंदाही लेक मागे लागली होती की इस्टर साठी काहितरी कर. मागची २ वर्षे खाऊ करुन दिला होता -
चॉकलेट नेस्ट अॅंड इस्टर एग्ज केक
आणि इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'
दरवर्षीप्रमाणेच यंदाही लेक मागे लागली होती की इस्टर साठी काहितरी कर. मागची २ वर्षे खाऊ करुन दिला होता -
चॉकलेट नेस्ट अॅंड इस्टर एग्ज केक
आणि इस्टर ट्रीट्स - 'मिनी चॉकलेट नेस्ट्स'
वंदनाने, माझ्या ऑन लाईन विद्यार्थिनीने छान विणकाम केले. आणि मग तिने www.anniescatalog.com या साईट वरचा हा फोटो दाखवला
आणि विचारले असे करता येईल का? आता तिला काहीतरी बक्षिस तर द्यायचं होतं. मग म्हटलं चला, हा पॅटर्न जमतोय का बघूयात आणि हा पॅटर्नच तिला बक्षिस देऊयात
नेट वर असलेले डिझाईन खूपच फिके आणि ब्लर होते.
बेबी फ्रॉक्स.
हा साधारण १ ते दीड वर्षापर्यंतच्या मुलीला येईल.
हा फ्रॉक वरच्यापेक्षा थोडा लहान मापाचा आहे. यावर एक रेडीमेड अॅप्लिक लावले आहे.
हा बाबा सूट २ वर्षापर्यंतच्या मुलाला येईल. चेक्सच्याच कापडाची चड्डी आणि त्याच कापडाचा एक त्रिकोण गळ्यालगत लाऊन त्यावर बटण लावले आहे.
नणंदेच्या लग्नात हा प्रकार मी लग्नाच्या आदल्या दिवशी केला होता.
साहित्य :
पाव किलो खोबर्याचा किस (हल्ली बाजारात ड्राय मिळतो तो)
पाव किलो साखर
४-५ वेलच्यांची पुड
खायचा हिरवा व गुलाबी रंग
१०-१२ काळ्या मनुका
१ चमचा तूप
कृती:
खोबर्याचे व साखरेचे प्रमाण वाटी वापरून घ्यायचे. तिन भाग पुढील प्रमाणे करायचे.
हिरव्या रंगासाठी - पाऊण वाटी साखर व १ वाटी खोबर्याचा किस
पांढर्या रंगासाठी - पाव वाटी साखर व पाव वाटी खोबर्याचा किस
गुलाबी रंगासाठी - १ वाटी साखर व दिड वाटी खोबर्याचा किस
सध्या जरी उन्हाळ्याची सुरवात असली तरी ,खास थंडी करिता हा क्रोशियाने विणलेला स्टोल आहे.जयु जयवी अंबासकरने केलेल्या स्टोल वरुन प्रेरित होवुन त्याच डिझाईनचा स्टोल केला आहे.फक्त स्टोल ची रुंदी वाढविण्यासाठी मी एका ओळीत दोन फुले केली आहेंत्.साधारण २५० ग्रॅम लोकर लागली.स्टोल ची रुंदी ८ इंच व एकुण लांबी ७२ इंच घेतली आहे.
हा माझ्या लेकीला काल झालेला साक्षात्कार आहे.... एकच टोपी वापरणारे चारजण
तर हि आहे आमची टोपी
हि टोपी घालायला आले गाजरमामा
आता आले मुळोबा
चला बाजूला व्हा सगळे, आता स्ट्रॉबेरी मॅडमचा नंबर
याची प्रेरणा, कल्पनाश्रेय इत्यादी : http://www.maayboli.com/node/35668
हे खरे तर १४ फेब (व्हॅ डे) साठी नवर्याला देण्यासाठी बनवत होते. पण नवर्यापासून लपून-छपून बनवतांना ते १४च्या आत पूर्ण झालेच नाही. मग काल ३ मार्च ला त्याच्या वाढदिवसानिमित्त दिले. फक्त निवडलेले फोटो बदलावे लागले. आधी व्हॅ डे ला आमच्या दोघांचे फोटो लावून देणार होते, पण वादि निमित्त दिल्याने फक्त त्याचे फोटो लावावे लागले
बंद असतांना..
उघडल्यावर..