सुंदर...!!! काळाघोडा फेस्टीवलला क्रोशाची ज्वेलरी असा विभाग होता... गुगलून पाहील्यास नवीन आयडियाज मिळू शकतील यात भर घालायला.... पण नाविन्यपूर्ण स्टाईल स्टेटमेंट होऊ शकेल हा प्रकार.... बीड्स, चेन्स, मणी, स्टोन्स वापरून वेस्टर्न आऊटफीट वर शोभतील असेही अॅक्सेसरीज, ज्वेलरीज बनवता येतील... शुभेच्छा!!!
जयश्री, अग मणी आधी दो-यात ओवून घ्यायचे. आणि विणताना हवे तिथे ते वर घ्यायचे. किंवा मग चक्क सुई दो-याने नंतर हवे तिथे टाचायचे आणि हे इतके सोपे आहे की त्यात काय शिकवायचे असे वाटतेय. बघूनही समजतय ना? मला खरच कळत नाहीये
लाजो हेही लक्षात ठेवण्यात येईल हो काळेही मस्त दिसेल. वरचे काळे कानातले केलेत त्या दो-याचे करते थांब
मस्त-मस्त..
मी लहान असताना प्लास्टिकचे गोट तुटले की त्यापासुन कानातले बनवत आसे.प्लास्टिकचे छोटे तुकडे दगडावर घासुन त्याचा गोल आकार बनवायची,कानातल्याचा मागचा दांडा म्हणुन फुलबाजी ची काडी वापरायची हे कानातले पाहुन आठवल
Submitted by अर्चना पुराणिक on 29 March, 2013 - 13:02
लाजवाब!
लाजवाब!
मस्त. शेवटचा नेकलेस अजून
मस्त. शेवटचा नेकलेस अजून वाढवून त्यात जरा हटके रंगाचे बीड लावून स्टाईल स्टेटमेंट होऊ शकेल.
धन्यवाद ! धनश्री, अजून मी
धन्यवाद !
धनश्री, अजून मी मागच्या जमान्यातलीच आहे बघ करते प्रयत्न.
सुंदर...!!! काळाघोडा
सुंदर...!!! काळाघोडा फेस्टीवलला क्रोशाची ज्वेलरी असा विभाग होता... गुगलून पाहील्यास नवीन आयडियाज मिळू शकतील यात भर घालायला.... पण नाविन्यपूर्ण स्टाईल स्टेटमेंट होऊ शकेल हा प्रकार.... बीड्स, चेन्स, मणी, स्टोन्स वापरून वेस्टर्न आऊटफीट वर शोभतील असेही अॅक्सेसरीज, ज्वेलरीज बनवता येतील... शुभेच्छा!!!
सुंदर ! मस्त दिसते. अवल, गूगल
सुंदर ! मस्त दिसते. अवल, गूगल सर्च करुन बघ. खुप प्रकार बघायला मिळतील.
ए काय मस्त दिसताहेत
ए काय मस्त दिसताहेत गं........ !!
आरती मला मणी घालून कसं करायचं ते नीट आठवत नाहीये .... तू तुझ्या ब्लॉगवर शिकवणार आहेस का ?
मस्त!
मस्त!
मस्तच! मला ते मोतीवाले नेकलेस
मस्तच!
मला ते मोतीवाले नेकलेस आवडले माझ्या एका टॉपवर पर्फेक्ट मॅच होइल
असेच काळे पण मस्त दिसेल
जयश्री, अग मणी आधी दो-यात
जयश्री, अग मणी आधी दो-यात ओवून घ्यायचे. आणि विणताना हवे तिथे ते वर घ्यायचे. किंवा मग चक्क सुई दो-याने नंतर हवे तिथे टाचायचे आणि हे इतके सोपे आहे की त्यात काय शिकवायचे असे वाटतेय. बघूनही समजतय ना? मला खरच कळत नाहीये
लाजो हेही लक्षात ठेवण्यात येईल हो काळेही मस्त दिसेल. वरचे काळे कानातले केलेत त्या दो-याचे करते थांब
आज नवे ब्रेसलेट केलेय. ते
आज नवे ब्रेसलेट केलेय. ते टाकलेय.
मस्त आता शिकाव लागेलच
मस्त आता शिकाव लागेलच
व्वा! छानच!
व्वा! छानच!
मस्त-मस्त.. मी लहान असताना
मस्त-मस्त..
मी लहान असताना प्लास्टिकचे गोट तुटले की त्यापासुन कानातले बनवत आसे.प्लास्टिकचे छोटे तुकडे दगडावर घासुन त्याचा गोल आकार बनवायची,कानातल्याचा मागचा दांडा म्हणुन फुलबाजी ची काडी वापरायची हे कानातले पाहुन आठवल
वा मस्तच. ते गळ्यातले तर
वा मस्तच. ते गळ्यातले तर खुपच छान.
सुंदर.
सुंदर.