क्रोशिया स्टोल.
Submitted by सुलेखा on 16 March, 2013 - 05:14
सध्या जरी उन्हाळ्याची सुरवात असली तरी ,खास थंडी करिता हा क्रोशियाने विणलेला स्टोल आहे.जयु जयवी अंबासकरने केलेल्या स्टोल वरुन प्रेरित होवुन त्याच डिझाईनचा स्टोल केला आहे.फक्त स्टोल ची रुंदी वाढविण्यासाठी मी एका ओळीत दोन फुले केली आहेंत्.साधारण २५० ग्रॅम लोकर लागली.स्टोल ची रुंदी ८ इंच व एकुण लांबी ७२ इंच घेतली आहे.
विषय:
शब्दखुणा: