Submitted by सुलेखा on 12 March, 2013 - 03:40
हा रुमाल क्रोशियाची लहान लहान फुले करुन ती जोडुन बनवला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा रुमाल क्रोशियाची लहान लहान फुले करुन ती जोडुन बनवला आहे.
खूप गोड! फारच सफाईदार काम
खूप गोड!
फारच सफाईदार काम झाले आहे.
अगं कसला सुबक आणि सफाईदार
अगं कसला सुबक आणि सफाईदार झालाय !!
इतक्या बारीक दोर्याचं करायला खूप वेळ आणि चिकाटी हवी !!
छान आहे रुमाल
छान आहे रुमाल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप सुंदर!!
खूप सुंदर!!
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बारीक दोर्याचं सफाईदार काम,
बारीक दोर्याचं सफाईदार काम, खूप सुंदर,
सुंदर!! किती नाजुक आणि
सुंदर!!
किती नाजुक आणि पेशन्सचे काम आहे हे.... आपुन का काम नही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वा ! सुरेख >>>इतक्या बारीक
वा ! सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>इतक्या बारीक दोर्याचं करायला खूप वेळ आणि चिकाटी हवी !! <<< +१००
मस्त झालाय रुमाल. अशी झालर
मस्त झालाय रुमाल.
अशी झालर लावून एखाद्या छोट्याश्या परीचा फ्रॉक होऊ शकेल.
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेखच लाजो +1
सुरेखच
लाजो +1
मस्त
मस्त
सुंदर!
सुंदर!
अगं कसला सुबक आणि सफाईदार
अगं कसला सुबक आणि सफाईदार झालाय !!
इतक्या बारीक दोर्याचं करायला खूप वेळ आणि चिकाटी हवी !!>>>>>>>>>>+१००००
फारच सुंदर!!
वा फारच सुंदर झाला आहे.
वा फारच सुंदर झाला आहे.
I am proud of you my sister
I am proud of you my sister Savita who made this. With her inspiration, I also learnt how to make a well finished handicraft piece, whether it is crochet, tatting, knitting, stitching, embroidery or anything, the list is endless.
नाजूक आणि सफाईदार काम खूप खूप
नाजूक आणि सफाईदार काम खूप खूप आवडलं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)