ज्युलिया आर्न्डट म्हणतात की, कामाशी संबंधित प्रत्येक मेसेज आणि ईमेलला लगेच उत्तर देऊ नका. जेव्हा तुम्ही प्रत्येक मेसेज आणि ईमेलला त्वरित उत्तर देता, तेव्हा तुम्ही खालील गोष्टींची इतरांना सवय लावता:
- तुमचा वेळ नेहमीच उपलब्ध आहे.
- तुमच्या मर्यादा लवचिक आहेत.
- तुमचं लक्ष तुमच्या प्राधान्यावर केंद्रित नाही.
हे केवळ उत्पादकतेबद्दलच संबंधित नाही तर हे आत्म-सन्मान आणि स्वत:ची ऊर्जा व्यवस्थापनाबद्दल आहे.
मुंबई - वरळी येथे स्थित एका CA firm मधे CA हवे आहेत. तसेच MBA (Finance) पूर्ण केलेल्या व्यक्तींची गरज आहे.
अनुभवी अथवा फ्रेशरही चालतील. पार्टटाईम जॉब करायचा असेल (विशेषतः स्त्रिया अथवा रिटायर्ड लोक ) तरी चालेल.
रेझ्युमेसहीत अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा.
संपर्क : admin@panse.in
ऑनलाईन कॉम्पुटर टायपिंग किंवा कॉपी पेस्ट कामाबद्दल माहिती हवी आहे किंवा कोणी ही कामे करत असल्यास कृपया सांगा
कोविड महामारीपासून, घरून कामाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. ती काळाची गरज होती. पण आता परिस्थिती नसताना त्याच गोष्टीला चिकटून राहण्यात काय शहाणपण आहे? काही प्रमाणात प्रवासातील अडथळे आणि प्रवासाचा वेळ दूर होतो, कर्मचाऱ्यांची ऊर्जा वाचते. पण तुमचा प्रवासाचा त्रास वाचला म्हणून ऑफिसमधून काम करण्याचे इतर मौल्यवान फायद्यांचा त्याग करणे योग्य आहे का?
१- मांजर रायन
मांजर रायन भल्या पहाटे पळून घरात परत आलं आणि त्याने शूज,मोजे,मोबाईल ठेवायचा कंबरपट्टा,
हेअरबँड, कर्णयंत्र, रिस्टबँड, अंधारात लोकांना आणि गाडयाना दिसायला घातलेलं निऑन जॅकेट काढलं.(मांजराचा 3 किलोमीटर धावण्यासाठी केलेला नट्टापट्टा हा एखाद्या नववधूच्या लग्न दिवशीच्या मेकअप इतकाच असतो असं त्याच्या बायकोचं म्हणणं होतं.)
------- अन्यत्र पूर्वप्रकाशित -------------------------------------
------ शेवटी आगगाडी डिरेल होउन (घसरुन) ज्योतिषाकडे वळल्याने, ज्योतिष विभागात हा धागा टाकलेला आहे. ज्याप्रमाणे हाती हातोडा असेल त्याला सर्वत्र खिळेच दिसतात, तद्वत ज्योतिष या विषयावर अधिक प्रीति असल्यामुळे, तेच विश्लेषणाकरता वापरले जाते. --------------