ब्लॅक लेसी पर्स (लेकीसाठी बड्डे गिफ्ट)
Submitted by मानुषी on 22 June, 2013 - 01:08
विषय:
शब्दखुणा:
लाजो यांचे http://www.maayboli.com/node/25345 येथील उद्योग पाहिल्यावर काही DIY tutorials लिहावं असं मनात होतं. पण वेळेअभावी ते जमलं नाही. आता खरतर मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या असतील. तरीही नंतर उपयोगी पडतील म्हणून ही मालिका परत चालू करते.