कृती किचकट आहे; बर्याच टीप्स आणि ट्रिक्स आहेत. व्हिडिओ लिंक टाकेन. प्रचंड वेळखाऊ प्रकरण आहे. ह्या ८" बाय ६" पर्ससाठी एकुण ३" बाय ६" आकाराचे १५८ तुकडे वापरले आहेत. खरतर लिनेनचा पट्टा करुन लावणार होते; पण कंटाळा केला. सध्या कॅमेर्याच्या केसची जुनी स्ट्रॅप लावली आहे. झीप आहे. त्याजागी मॅगनेट सुध्या चालु शकेल. आतुन वेगळ्या कागद, कापडाची गरज नाही. साध्या सेलो टेपने कागद लॅमिनेट करुन घेतले. त्यामुळे फार इकोलॉजिक नाही, तरी टिकायला मजबुत झालीये.
या आधीचे उद्योग
या ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा किंवा उन्हाचा या ज्वेलरीवर परिणाम होत नाही. हं, आता अगदी स्विमींग करतांना किंवा शॉवर मध्ये वापरता येणार नाही इतर इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेतो तसेच हे पण सांभाळायचे. पाण्यात भिजले तरी एका कागदावर जमल्यास उन्हात काही वेळ ठेऊन द्यायचे.customization (रचना, आकार, रंगसंगती) करता येऊ शकते.
हे माझ्या फेबु पेजवरुन
अद स्द्स्द अस अस अद्स अस अस अस अस स्फ्स स्द्स य्ज ग्झ्य्फ झ्द्व्स द्थ्त्ध
१.
२. ख्रिसमससाठी
एका मैत्रणीच्या बहिणीच्या केळवणासाठी बनवलेली भेटवस्तु
उघडल्यावर आत