या ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा किंवा उन्हाचा या ज्वेलरीवर परिणाम होत नाही. हं, आता अगदी स्विमींग करतांना किंवा शॉवर मध्ये वापरता येणार नाही इतर इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेतो तसेच हे पण सांभाळायचे. पाण्यात भिजले तरी एका कागदावर जमल्यास उन्हात काही वेळ ठेऊन द्यायचे.customization (रचना, आकार, रंगसंगती) करता येऊ शकते.
हे माझ्या फेबु पेजवरुन
It is an effort to share wearable art and accessories made of paper as a main component so it's eco-friendly also. Paper jewellery is super light-weight, gorgeous, delicate in appearance, yet can last as long as other jewellery; thanks to the water resistant sealant. These cute designs are specially handcrafted by us. They are hand varnished for a sturdy, water resistant, sweat resistant, scratch free, non - toxic, non - allergic, and also UV protection coating so that the colour do not fade out due to Sun rays. If you like the design, but prefer a different colour, let us know and we can make you a pair in any colour (or combination of colours). It can be customized for colours, patterns, sizes and designs as you wish!
पेपर ज्वेलरी चे बरेच प्रकार आहेत. वरिल पैकी बहुतेक हे क्विलींगचे वेगवेगळे टेक्निक्स वापरुन बनवले आहेत. याशिवाय पेपर ज्वेलरी खालील प्रकारे बनवता येऊ शकते.
१.कागदाच्या निरनिराळ्या आकारांच्या-रंगाच्या बीड्स वापरुन
२.पेपर कटिंग टेक्निक वापरुन
३.ओरिगामी पद्धतीने घड्या घालुन
४.कटिंग पंचेस वापरुन
५.कागदाचा लगदा करुन त्याचे वेगवेगळे आकार
६.कागदाची फुले एकमिकांत गुंफुन - बहुतेदा ब्राईड साठी
७.कागदा बरोबर आणखी दुसरं मटेरियल उदा. मेटल (वायर वै), कापड (फेल्ट वै), ग्लास (बीड्स वै) यात डिझाईन्स बर्याचदा कंटेंपररी असतात.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
_____/\_____
_____/\_____
खूप सुन्दर
खूप सुन्दर
अप्रतिम ......
अप्रतिम ......
नतमस्तक!
नतमस्तक!
amazingly creative!! केवढे
amazingly creative!! केवढे प्रकार केले आहेस!! आधीच ते कानातलं इतकं छोटं, त्यातही केवढं बारिक सुरेख काम!! वॉव! हे घातलेली एखादी छोटी मुलगी काय गोड दिसेल!
______________________/\_____
______________________/\______________________
महान
रचु... खरच लई भारीयेत.... हे
रचु... खरच लई भारीयेत.... हे घालणारी कुठलीही मुलगी गोडच दिसनार ह्यात शंका नाही......
_/\_
_/\_
अफ्फाट सुंदर हे झालय हे सर्व
अफ्फाट सुंदर हे झालय हे सर्व !!!!!
तुमच्याकडे क्रिएटीविटी तर आहेच पण प्रचंड पेशन्सही आहे. ___/\____
किती भारी आहेत सगळे
किती भारी आहेत सगळे पिसेस.....माझा बन्द पडलेला क्विलिन्ग चा "उद्योग" हे बघून परत सुरू करावासा
वाटतोय....
अल्टीमेट
अल्टीमेट
खुप सुंदर.
खुप सुंदर.
रचु, माझ्या ऑर्डर घेऊन ठेव
रचु, माझ्या ऑर्डर घेऊन ठेव फोटो क्रमांक ६,८,११,१९,२०,३१, ३३ प्रत्येकी एक जोड.
आता जास्त काही नाही लिहित. सुरेख, सुंदर म्हणुन कंटाळा आलाय.
सुंदरच.. लेकीसाठी घ्यावेसे
सुंदरच.. लेकीसाठी घ्यावेसे वाटताहेत. भारतात आलो कि बघतो.
वॉव ! खुप सुंदर आहे ज्वेलरी.
वॉव ! खुप सुंदर आहे ज्वेलरी.
सर्वांचे खुप धन्यवाद ! शुकु,
सर्वांचे खुप धन्यवाद !
शुकु, स्पेशल (लिंबु स्टाईल) धन्यवाद !!
दिनेशदा, रिकामटेकडेपणा घालवला हं
मस्त !
मस्त !
खरंच रचना, त्या शब्दाने आम्हा
खरंच रचना, त्या शब्दाने आम्हा सर्व रिकामटेकड्यांचा घोर अपमान होत होता
खूपच सुंदर.... तुमच्या
खूपच सुंदर.... तुमच्या कलाकारी व पेशन्सना सलाम _/\_
अतिशय सुरेख __/\__ !
अतिशय सुरेख __/\__ !
___/\____ नजर ठरत नाहीये इतकी
___/\____
नजर ठरत नाहीये इतकी सुंदर डीझाईन्स आहेत सर्वच्या सर्व!
मस्त आहेत!
मस्त आहेत!
तुमच्या सगळ्याच कलाकृतीला कशी
तुमच्या सगळ्याच कलाकृतीला कशी आणी कुठल्या शब्दात दाद द्यावी तेच कळत नाही. आधीच्या सर्व कलाकृती पाहिल्या, पण प्रतीसाद द्यायला शब्दच तोकडे पडायचे. आणी नुसते पाहुनच मी परत फिरायची. यावेळेस मात्र हाईट केलीत.
तुमचे कसले रिकामपणाचे उद्योग? उलट आम्हालाच न्युनगंड येतो, आम्ही रिकामे असूनही काहीच करत नाही.:अरेरे:
नुसतेच माबोवर पडीक असतो.:फिदी:
अप्रतिम!! कल्पना पण फार
अप्रतिम!! कल्पना पण फार आवडली.
७, ८, १४, २१, २२ मधे किती इंट्रिकेट डिझाइन आहे! अफाट पेशन्सचं काम!
फार फार सुंदर!
फार फार सुंदर!
भरिच.
भरिच.
अ आणी अ !!
अ आणी अ !!
अतिशय सुरेख! कौतुक करायला
अतिशय सुरेख! कौतुक करायला शब्द कमी पडावेत.
मस्त आहे एकदम. पहिल्यांदाच
मस्त आहे एकदम. पहिल्यांदाच बघत आहे अशी ज्वेलरी.
खुपच मस्त.....
खुपच मस्त.....
Pages