या ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा किंवा उन्हाचा या ज्वेलरीवर परिणाम होत नाही. हं, आता अगदी स्विमींग करतांना किंवा शॉवर मध्ये वापरता येणार नाही इतर इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेतो तसेच हे पण सांभाळायचे. पाण्यात भिजले तरी एका कागदावर जमल्यास उन्हात काही वेळ ठेऊन द्यायचे.customization (रचना, आकार, रंगसंगती) करता येऊ शकते.
हे माझ्या फेबु पेजवरुन
It is an effort to share wearable art and accessories made of paper as a main component so it's eco-friendly also. Paper jewellery is super light-weight, gorgeous, delicate in appearance, yet can last as long as other jewellery; thanks to the water resistant sealant. These cute designs are specially handcrafted by us. They are hand varnished for a sturdy, water resistant, sweat resistant, scratch free, non - toxic, non - allergic, and also UV protection coating so that the colour do not fade out due to Sun rays. If you like the design, but prefer a different colour, let us know and we can make you a pair in any colour (or combination of colours). It can be customized for colours, patterns, sizes and designs as you wish!
पेपर ज्वेलरी चे बरेच प्रकार आहेत. वरिल पैकी बहुतेक हे क्विलींगचे वेगवेगळे टेक्निक्स वापरुन बनवले आहेत. याशिवाय पेपर ज्वेलरी खालील प्रकारे बनवता येऊ शकते.
१.कागदाच्या निरनिराळ्या आकारांच्या-रंगाच्या बीड्स वापरुन
२.पेपर कटिंग टेक्निक वापरुन
३.ओरिगामी पद्धतीने घड्या घालुन
४.कटिंग पंचेस वापरुन
५.कागदाचा लगदा करुन त्याचे वेगवेगळे आकार
६.कागदाची फुले एकमिकांत गुंफुन - बहुतेदा ब्राईड साठी
७.कागदा बरोबर आणखी दुसरं मटेरियल उदा. मेटल (वायर वै), कापड (फेल्ट वै), ग्लास (बीड्स वै) यात डिझाईन्स बर्याचदा कंटेंपररी असतात.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
धन्य आहेस.!! फारच सुंदर!!
धन्य आहेस.!! फारच सुंदर!!
अमेझिंग.
अमेझिंग.
मस्त आहे सगळीच जुलरी. काही
मस्त आहे सगळीच जुलरी. काही काहींवरचं बारीक काम अगदी थक्क करणारं आहे.
माझी मैत्रिण परवा कागदाचा नेकलेस घालून आलेली. पण तो अगदी कंटेंपररी होता. काळा बारीक डिझाईन असलेला कागद एकदम मेटलसारखाच वाटत होता.
अमेझिंग!!! बारिक, नाजुक काम
अमेझिंग!!!
बारिक, नाजुक काम तर अफलातुन..
सायो, माझी मैत्रिण परवा
सायो,
माझी मैत्रिण परवा कागदाचा नेकलेस घालून आलेली. पण तो अगदी कंटेंपररी होता. काळा बारीक डिझाईन असलेला कागद एकदम मेटलसारखाच वाटत होता.>>> हो. अगं पेपर ज्वेलरी चे बरेच प्रकार आहेत. वरिल बहुतेक हे क्विलींगचे वेगवेगळे टेक्निक्स वापरुन बनवले आहेत. याशिवाय
१.कागदाच्या निरनिराळ्या आकारांच्या-रंगाच्या बीड्स वापरुन
२.पेपर कटिंग टेक्निक वापरुन
३.ओरिगामी पद्धतीने घड्या घालुन
४.कटिंग पंचेस वापरुन
५.कागदाचा लगदा करुन त्याचे वेगवेगळे आकार
६.कागदाची फुले एकमिकांत गुंफुन - बहुतेदा ब्राईड साठी
७.कागदा बरोबर आणखी दुसरं मटेरियल उदा. मेटल (वायर वै), कापड (फेल्ट वै), ग्लास (बीड्स वै) यात डिझाईन्स बर्याचदा कंटेंपररी असतात.
सुरेख
सुरेख
फार सुंदर कलाकारी
फार सुंदर कलाकारी
तनुदि, इंद्रधनुष्य धन्यवाद !
तनुदि, इंद्रधनुष्य धन्यवाद !
अफाट पेशन्स आहे तुझ्यात.
अफाट पेशन्स आहे तुझ्यात. ___/\___
___/\___
___/\___
*
*
मस्तच..
मस्तच..
_/\_ सुपर्ब !!!!!
_/\_ सुपर्ब !!!!!
खूपच छान
खूपच छान
थोर आहात...
थोर आहात...
अप्रतीम
अप्रतीम
वॉव काय अप्रतिम आहेत
वॉव काय अप्रतिम आहेत हे!!
सगळेच डिझाईन्स मस्तच. २१ नंबर तर फारच आवडलंय.
रिकामपणाचे उद्योगवरुन कलाकारी
रिकामपणाचे उद्योगवरुन कलाकारी उद्योगवर आलीस हे आवडलं.
अप्रतिम
अप्रतिम
तुमच नाव तुम्हि खरच सार्थक
तुमच नाव तुम्हि खरच सार्थक करता तुमचा ह्या रचनांमधुन
खुप खुप छान....आता मि हि बनवेन, बॉक्स ठेवले आहेतच मि
अग ततूसुद्धा ऑनलाईन क्लास घे.
अग ततूसुद्धा ऑनलाईन क्लास घे. पहिली स्टुडण्ट मी
सुपर्ब
सुपर्ब
साष्टां दंडवत... काय कला आहे
साष्टां दंडवत... काय कला आहे हातात... बेस्ट... एकदम बेस्ट
मस्तच .. !
मस्तच .. !
अप्रतिम सुंदर.
अप्रतिम सुंदर.
या ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह
या ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे
मला त्याचे नाव मिळेल का?
Pages