या ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा किंवा उन्हाचा या ज्वेलरीवर परिणाम होत नाही. हं, आता अगदी स्विमींग करतांना किंवा शॉवर मध्ये वापरता येणार नाही इतर इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेतो तसेच हे पण सांभाळायचे. पाण्यात भिजले तरी एका कागदावर जमल्यास उन्हात काही वेळ ठेऊन द्यायचे.customization (रचना, आकार, रंगसंगती) करता येऊ शकते.
हे माझ्या फेबु पेजवरुन
It is an effort to share wearable art and accessories made of paper as a main component so it's eco-friendly also. Paper jewellery is super light-weight, gorgeous, delicate in appearance, yet can last as long as other jewellery; thanks to the water resistant sealant. These cute designs are specially handcrafted by us. They are hand varnished for a sturdy, water resistant, sweat resistant, scratch free, non - toxic, non - allergic, and also UV protection coating so that the colour do not fade out due to Sun rays. If you like the design, but prefer a different colour, let us know and we can make you a pair in any colour (or combination of colours). It can be customized for colours, patterns, sizes and designs as you wish!
पेपर ज्वेलरी चे बरेच प्रकार आहेत. वरिल पैकी बहुतेक हे क्विलींगचे वेगवेगळे टेक्निक्स वापरुन बनवले आहेत. याशिवाय पेपर ज्वेलरी खालील प्रकारे बनवता येऊ शकते.
१.कागदाच्या निरनिराळ्या आकारांच्या-रंगाच्या बीड्स वापरुन
२.पेपर कटिंग टेक्निक वापरुन
३.ओरिगामी पद्धतीने घड्या घालुन
४.कटिंग पंचेस वापरुन
५.कागदाचा लगदा करुन त्याचे वेगवेगळे आकार
६.कागदाची फुले एकमिकांत गुंफुन - बहुतेदा ब्राईड साठी
७.कागदा बरोबर आणखी दुसरं मटेरियल उदा. मेटल (वायर वै), कापड (फेल्ट वै), ग्लास (बीड्स वै) यात डिझाईन्स बर्याचदा कंटेंपररी असतात.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
मस्त! टुनटुन >> +१
मस्त!
टुनटुन >> +१
मस्त !!
मस्त !!
सुरेख
सुरेख
अप्रतिम.
अप्रतिम.
सुरेख!
सुरेख!
___/\___
___/\___
वॉव..सगळेच मस्त.. आता हे
वॉव..सगळेच मस्त..
आता हे "रिकामपणचे" नावाखाली पोस्ट करायचं बंद कर....प्रचंड पेशंसचे उद्योग म्हण हवं तर
ऑस्सम!!!!! खुप सुंदर आहेत
ऑस्सम!!!!!
खुप सुंदर आहेत सगळ्याच कलाकृती
खुपच छान आहेत
खुपच छान आहेत
आई आई याअई... कसली कलाकारी
आई आई याअई... कसली कलाकारी आहे... रचनाशिल्पं... फिदा!
एकदम मस्त. खूपच क्युट आहे
एकदम मस्त. खूपच क्युट आहे सगळेच सेट. रंगसंगती पण खूप आवडली
अ फ ला तु न्...प्रचंड आवडले..
अ फ ला तु न्...प्रचंड आवडले..
अप्रतिम्...शब्दच नाहित..
अप्रतिम्...शब्दच नाहित..
अप्रतिम!!! सगळं किती आखीव
अप्रतिम!!! सगळं किती आखीव रेखीव आहे. एक सेट बनवायला किती वेळ लागतो? रचनाशिल्प तुमच्या चिकाटीला सलाम
अप्रतिम... खुप सुंदर
अप्रतिम... खुप सुंदर
कौतुकासाठी सर्वांचे खुप खुप
कौतुकासाठी सर्वांचे खुप खुप आभार !
मृदुला, तसं चिकाटीचं काम आहे. पण एकदा हात बसला आणि डिझाईन डोक्यात क्लीयर असलं की बनवायला जास्त वेळ लागत नाही. कोटींग ला मात्र बराच वेळ लागतो. एक कोटिंग ब्रशने पुर्ण ज्वेलरीला द्यायचं. सगळे फटी-कोपरे कव्हर झाले पाहिजेत. तो कोट पुर्ण वाळु द्यायचा. मग दुसरा. असे ३-४ कोट प्रत्येकी द्यायचे. ह्याला फार पेशन्स आणि वेळ लागतो.
चिमुरी,
तुझ्याकडील साडी-ड्रेस नुसार डिझाईन-रंगसंगती करुन देता येईल. हे असे टेलर-मेड काम करायला मजा येते
साष्टांग नमस्कार.
साष्टांग नमस्कार. ______/\______
महान आहेस.
रच्याकने हे सर्व एकमेकांना
रच्याकने हे सर्व एकमेकांना चिकटवायचे कसे
मोनालिप, ग्लु ने
मोनालिप, ग्लु ने
सुंदर !!
सुंदर !!
ग्लु ने :अरे देवा: ते कळाले
ग्लु ने :अरे देवा: ते कळाले पण तो रोल सुटत नाही का?
अप्रतिम.. टिकाऊ आहेत हे
अप्रतिम.. टिकाऊ आहेत हे वाचून तर जास्तच कौतुक वाटले. केवढी कल्पकता आणि चिकाटी !! माझ्या मुलीला घरी गेले की दाखवेन.
काय बोलणार शब्दच नाहित
काय बोलणार शब्दच नाहित ....................महान _____________^_________
भक्कम चिकटवायचा मग नाही सुटत
भक्कम चिकटवायचा मग नाही सुटत
फेव्हिकॉल चालतो. पण मी मजबुतीसाठी modge podge वापरते.
कल्पकता, चिकाटी, कारागिरी -
कल्पकता, चिकाटी, कारागिरी - वगैरे सर्व गोष्टींना सलामच......
एकदम बेष्ट.
अप्रतिम! रचना
अप्रतिम! रचना
शशांक्,विनिता धन्यवाद !
शशांक्,विनिता धन्यवाद !
अप्रतिम !!!!! कलाकारी अफलातून
अप्रतिम !!!!!
कलाकारी अफलातून आहे यार....... !!
खरंच. अतिशय सुंदर.
खरंच. अतिशय सुंदर.
अमेझिंग!!!!!
अमेझिंग!!!!!
Pages