फॅशनच्या धाग्यावर कानातले ठेवण्याविषयी चर्चा चालु होती.
cd case आणि cds पासुन तयार केलेले हे माझे सोल्युशन.
कृतीमध्ये लिहिण्यासारखे काही नाही. फोटोवरुन कृती लक्षात आली असेल. cd ला साध्या पेपर पंचने भोकं पाडली आहेत.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १ http://www.maayboli.com/node/38851
कलाकारी उद्योग - १२ "पेपर ज्वेलरी" - २ http://www.maayboli.com/node/38957
मस्त
मस्त
फक्त एक्च शब्द... ग्रेट !
फक्त एक्च शब्द... ग्रेट !
एकदम भारी!
एकदम भारी!
झकास
झकास
खूपच मस्त.कल्पक आहेस तू.
खूपच मस्त.कल्पक आहेस तू.
बेश्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्च
बेश्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्च
भारीच
भारीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निव्वळ अप्रतिम... माझ्या
निव्वळ अप्रतिम... माझ्या निवडक १०त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद ! दक्षे, हे
धन्यवाद !
पण घरी येऊन घेऊन जा.
दक्षे, हे तुझ्यासाठीच केलेलं आहे.
रचु ... टूऊऊऊ गुड्ड्ड्ड्ड्ड..
रचु ... टूऊऊऊ गुड्ड्ड्ड्ड्ड..:) व्हेरी ईनोव्हेटिव्ह..
मस्त आयडीया आहे!!
मस्त आयडीया आहे!!
सुंदरच! बांगडी स्टँडपण असाच
सुंदरच! बांगडी स्टँडपण असाच करता येईल बहुदा...
वॉव .. सही आयडीया
वॉव .. सही आयडीया
मस्त! व्वॉट अॅन आयडीया! पण
मस्त! व्वॉट अॅन आयडीया!
पण CD ला paper punch ने भोकं पाडता येतात का? CD क्रॅक होत नाही का?
त्यात अजून काही टिप असेल तर नक्की सांगा.
चिंगी, CD क्रॅक होत नाही.
चिंगी, CD क्रॅक होत नाही.
वॉव!!! मस्त!!! सही!!!
वॉव!!! मस्त!!! सही!!!
फारच मस्त आहे हे. कानातलीही
फारच मस्त आहे हे. कानातलीही भारी आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त
अप्रतिम!
अप्रतिम!
धन्य आहात _______ /\_________
धन्य आहात _______ /\_________ (कोपरा पासून)
छानच.
छानच.
अप्रतिम
अप्रतिम
रचनाशिल्प..........फारच
रचनाशिल्प..........फारच इनोवेटिव आणि सुंदरही!
फारच कल्पक. मधला खांब कसा
फारच कल्पक. मधला खांब कसा केला रचना?
वॉव
वॉव
सहिए!!
सहिए!!
मस्त!!!
मस्त!!!
छान आहे...हे लोंबत्या
छान आहे...हे लोंबत्या कानातल्यांसाठी आणि दुसर्या गच्च बसणार्या प्रकारासाठी पण बनव नं काही? दक्षी खूश झाली असेल नै...:)
मस्त आयडिया. सीडीजवर पेपर
मस्त आयडिया.
सीडीजवर पेपर लावायच्या ऐवजी स्पंज आणि वरुन कापड लावलं तर टॉप्स डकवता येतील.
खूप मस्त आणि सुंदर देखील.
खूप मस्त आणि सुंदर देखील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages