फॅशनच्या धाग्यावर कानातले ठेवण्याविषयी चर्चा चालु होती.
cd case आणि cds पासुन तयार केलेले हे माझे सोल्युशन.
कृतीमध्ये लिहिण्यासारखे काही नाही. फोटोवरुन कृती लक्षात आली असेल. cd ला साध्या पेपर पंचने भोकं पाडली आहेत.
या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १ http://www.maayboli.com/node/38851
कलाकारी उद्योग - १२ "पेपर ज्वेलरी" - २ http://www.maayboli.com/node/38957
सहीच आहे ही आयडीया.
सहीच आहे ही आयडीया.
काय मस्त आयडीया आहे!
काय मस्त आयडीया आहे!
व्वा!
व्वा!
वॉव सुरेखच
वॉव सुरेखच
मस्तच
मस्तच
भारीये हे.
भारीये हे.
एकदम झक्कास! मधला स्टँड कसा
एकदम झक्कास! मधला स्टँड कसा केला म्हणे..?
अप्रतिम.
अप्रतिम.
आयडियाची कल्पना एकदम झक्कास!
आयडियाची कल्पना एकदम झक्कास! एक नंबर आहे हे.
मस्तच !
मस्तच !
खूपच छान.
खूपच छान.
ए मस्त आहे ग !! मला पण करता
ए मस्त आहे ग !!
मला पण करता येईल का??
तू त्या सीडी एका perticular height ला कशा काय fix केल्यास ?
आणि दोन सीडीच्या मध्ये काय वापरले आहेस ?
लवकर सांग. माझा उत्साह आहे तोवर करून टाकीन
आभार ! सुनिधी, मधल्या
आभार !
सुनिधी,
मधल्या खांबासाठी बरेच पर्याय आहेत. पाईप्सचे तुकडे, सुतळी चे बॉबीन(?), प्लास्टिकच्या छोट्या बाटल्या, होमियोपाथी औषधांच्या बाटल्या,झाकणं, टोपणं. अजुन बरेच पर्यात सुचतील. कटरने काळजीपुर्वक मध्ये कापायचे.
वेका,
दोन सीडींमधलं अंतर खांबाच्या उंचीनुसार कमी जास्त करु शकतो. जास्त लोंबत्या कानातल्यांसाठी अंतर जास्त ठेवायचं.
सिंडरेला, ह्यावर टॉप्स पण मागच्या बाजुला लावलेले आहेत. फोटोत दिसत नाहियेत.
अशक्य मस्त.अफलातून आयड्या,
अशक्य मस्त.अफलातून आयड्या, लेकीला दाखवण मस्टच
बेश्टच गं रचु
बेश्टच गं रचु
ह्यावर टॉप्स पण मागच्या
ह्यावर टॉप्स पण मागच्या बाजुला लावलेले आहेत. फोटोत दिसत नाहियेत.>>>> फोटो टाक ना
सही आयडीया
सही आयडीया
खूप भारी रचना. simply
खूप भारी रचना. simply awesome. ती कृती सोपी वाटते आहे ऐकायला पण करायला घेतलं तर इतकं फाईन दिसणार नाही अजिबात. एक्दम सुबक झालंय.
सही!
सही!
सस्मित, सगळ्यात वरच्या
सस्मित, सगळ्यात वरच्या सिडीमध्ये लावलेले ऑक्सिडाईझ्ड लाल टॉप्स आहेत. भोकातुन घालुन सिडी खालुन फिरकी लावायची.
पारिजाता, कागद चिकटवले नाहित तरी छानच दिसेल. मुळातच सिडीला मस्त फिरती चमक असते.
छानच दिसतेय.
छानच दिसतेय.
सह्हीच!!!!!!!!!!!!!!!
सह्हीच!!!!!!!!!!!!!!!
cd ला साध्या पेपर पंचने भोकं
cd ला साध्या पेपर पंचने भोकं पाडली आहेत. >>>>>>>>>> सिडी क्रॅक होते......... २ सिड्या गेल्या
उदयन, मला माहित नाही तुमची
उदयन, मला माहित नाही तुमची सिडी क्रॅक कशी झाली ते. मी तरी ही पद्धत खुप दिवसांपासुन वापरते आहे.
आणि इतकं वाईट वाटुन घेऊ नका. माझ्या कडच्या सिडीज् घेऊन जा. मी खराब झालेल्या सिडीज् गोळा करत असते.
मी खराब झालेल्या सिडीज् गोळा
मी खराब झालेल्या सिडीज् गोळा करत असते >>>>>>> अरे रे रे.........मी प्रोग्राम च्या केल्यात मग......आयबॉल्स तर्फे फ्री च्या आलेल्या
अल्टिमेट यार.......... काय
अल्टिमेट यार.......... काय सॉलीड कल्पना आहे
My god kasali saying creative
My god kasali saying creative aahes. Gr8
कल्पक
कल्पक
रचनाशिल्प काय ग्रेट आहेस
रचनाशिल्प काय ग्रेट आहेस ग...मस्तच..
जबरजस्त आयडीया आहे मस्तच
जबरजस्त आयडीया आहे मस्तच
Pages