रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु

Submitted by रचना. on 22 October, 2012 - 00:13

एका मैत्रणीच्या बहिणीच्या केळवणासाठी बनवलेली भेटवस्तु

उघडल्यावर आत

भावी वर-वधुला शुभेच्छा

पैसे ठेवण्यासाठी पाकिट

टॅग

यासाठी जुन्या लग्नपत्रिका, पॅकिंग बॉक्सचा कागद वापरलेत.

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649

वर्षा_म यांच्या प्रेमळ सुचनेनंतर शिर्षक बदलेल आहे Biggrin

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रचु, हे पाहिलंय मी प्रत्यक्ष..
कलाकार आहेस तू... कौतुक कोणत्या शब्दात करावं तुझं? Happy

वा मस्तच. माझ्या नणंदेचे लग्न आहे डिसेंबरमध्ये तेंव्हा मलाही तिच्यासाठी रुखवत जमवायची आहे. काही करता आले तर वस्तु करेन नाहीतर जास्त खाण्याचे पदार्थ देईन.

प्रतिसादासाठी धन्यवाद !
दक्षे Happy
दिपु, पुण्यात ये. तुझ्या केळवणाचा घाट घालतेच आता.
जागु, तु खाण्याचे पदार्थ तर छानच करशील. Happy