कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - २

Submitted by रचना. on 4 November, 2012 - 06:28

या ज्वेलरीला प्रोटेक्टिव्ह कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे पाण्याचा किंवा उन्हाचा या ज्वेलरीवर परिणाम होत नाही. हं, आता अगदी स्विमींग करतांना किंवा शॉवर मध्ये वापरता येणार नाही Proud इतर इमिटेशन ज्वेलरीची काळजी घेतो तसेच हे पण सांभाळायचे. पाण्यात भिजले तरी एका कागदावर जमल्यास उन्हात काही वेळ ठेऊन द्यायचे.customization (रचना, आकार, रंगसंगती) करता येऊ शकते.
हे माझ्या फेबु पेजवरुन
It is an effort to share wearable art and accessories made of paper as a main component so it's eco-friendly also. Paper jewellery is super light-weight, gorgeous, delicate in appearance, yet can last as long as other jewellery; thanks to the water resistant sealant. These cute designs are specially handcrafted by us. They are hand varnished for a sturdy, water resistant, sweat resistant, scratch free, non - toxic, non - allergic, and also UV protection coating so that the colour do not fade out due to Sun rays. If you like the design, but prefer a different colour, let us know and we can make you a pair in any colour (or combination of colours). It can be customized for colours, patterns, sizes and designs as you wish!

पेपर ज्वेलरी चे बरेच प्रकार आहेत. खालील पैकी बहुतेक हे क्विलींगचे वेगवेगळे टेक्निक्स वापरुन बनवले आहेत. याशिवाय पेपर ज्वेलरी खालील प्रकारे बनवता येऊ शकते.
१.कागदाच्या निरनिराळ्या आकारांच्या-रंगाच्या बीड्स वापरुन
२.पेपर कटिंग टेक्निक वापरुन
३.ओरिगामी पद्धतीने घड्या घालुन
४.कटिंग पंचेस वापरुन
५.कागदाचा लगदा करुन त्याचे वेगवेगळे आकार
६.कागदाची फुले एकमिकांत गुंफुन - बहुतेदा ब्राईड साठी
७.कागदा बरोबर आणखी दुसरं मटेरियल उदा. मेटल (वायर वै), कापड (फेल्ट वै), ग्लास (बीड्स वै) यात डिझाईन्स बर्‍याचदा कंटेंपररी असतात.

३५.

३६.

३७. शकुंतला

३८.

३९.

४०.

४१.

४२.

४३.

४४.

४५.

४६.

४७.

४८.

४९.

५०.

५१.

या आधीचे उद्योग
रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स http://www.maayboli.com/node/35183
रिकामपणाचे उद्योग - २ सरप्राईज बॉक्स http://www.maayboli.com/node/35668
रिकामपणाचे उद्योग - ३ वर्तमानपत्राचा बॉक्स http://www.maayboli.com/node/35734
रिकामपणाचे उद्योग - ४ पेपर ज्वेलरी (मासिकातील पानांपासुन) http://www.maayboli.com/node/35779
रिकामपणाचे उद्योग - ५ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग (MINIATURE TEA SET) http://www.maayboli.com/node/35929
रिकामपणाचे उद्योग - ६ थ्री डी मिनीएचर पेपर क्विलींग 'छोटी माझी बाहुली' http://www.maayboli.com/node/35988
रिकामपणाचे उद्योग - ७ कोनाडा स्क्रॅपबुक ( कृतीसह ) http://www.maayboli.com/node/38649
रिकामपणाचे उद्योग - ८ केळवणासाठी भेटवस्तु http://www.maayboli.com/node/38711
रिकामपणाचे उद्योग - ९ "हाताने रंगवलेले दिवे" http://www.maayboli.com/node/38777
(रिकामपणाचे) उद्योग - १० " गिफ्ट बॉक्सेस " http://www.maayboli.com/node/38807
कलाकारी उद्योग - ११ "पेपर ज्वेलरी" - १ http://www.maayboli.com/node/38851

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच गोड आहेत सर्व. विशेषता ते कानातले छोट्टुसे गोडुले टॉप्स. शकुंतला चा रंग फारच मोहक आहे, मस्त गुलाब्.:स्मितः

स्वाती, रिया, टुनटुन, रुनी,अगो,जागू खुप धन्यवाद !
जागू, पुण्याला ये ना. तु मला मासे शिकव मी तुला हे शिकवते. Happy

रचनाशिल्प ... मस्तच. तुम्हि आता पुण्यात प्रदर्शन भरवाच.... आम्हि नक्किच येऊ खरेदिला आणि शिकायला सुद्धा. मला यातले खूपसे कानातले घ्यायला आवडतील.

मी नेहमी तुझ्या सिरीज आवर्जुन बघते..
तु याचा व्यवसाय करतेस का? मला घ्यायला आवडतील तुझ्याकडून, माझ्या भाच्या आहेत त्यांना भेट देता येईल.. Happy

Pages