शिक्षण

कर्मवीर जयंती!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

anna.jpg
(जन्म २२ सप्टेंबर १८८७)

पाखीफुट्या पाखरांसी पवित्रसा वटवृक्ष लावीला!
जो वस्तीला आला त्याला ताटामधला घास दिला!!

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणाची ज्ञानगंगा बहुजन समाजाच्या झोपडीपर्यंत पोहचवणारे कर्मवीर पद्मविभुषण डॉ. भाऊराव पायगोंडा पाटील अर्थात कर्मवीर अण्णा ह्यांची आज जयंती.

प्रकार: 

संप, संप, संप...!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

हमारी मांगे पुरी करो, वरना कुर्सी खाली करो.....!!! Happy

आज आमच्या विद्यापीठात संप चालु आहे. वेतनवाढ तसेच काही इतर मागण्यांसाठी संप आहे. शिक्षक लोक आलेले नाहीत. विद्यार्थी भटकतायेत कॅम्पस मध्ये! मेन गेट ला एक गट संपाबद्द्ल पोस्टर घेउन उभे होते. येणार्या जाणार्‍याला माहितीपत्रके देत होते.

samp_1.pdf (55.78 KB)
samp_2.pdf (90.99 KB)

प्रकार: 

हंबीरराव टेंभे-पाटलांचे नातवाच्या शिक्षकास पत्र

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दैनिक लोकसत्ता (तंबी दुराई), शनिवार, ५ सप्टेंबर २००९

प्रकार: 

PMP Certification माहितीकरिता विनाशुल्क सेमिनार

Submitted by वैजयन्ती on 25 August, 2009 - 00:38

नमस्कार,
मी project management consultant असून प्रॉजेक्ट मॅनेजमेंट सर्टिफ़िकेशन (P.M.P) च्या कार्यशाळा घेते. ६ सप्टेंबर २००९ रोजी मी ठाण्यात हॉटेल सत्कार रेसिडेन्सी येथे एक "What is PMP?, A roadmap to PMP certification" असा एक सेमिनार आयोजित केला आहे. सेमिनारचा agenda खालीलप्रमाणे आहे.

9.30 - 9.45 Introduction and Registration
9.45 - 10.15 What is PMP®? Eligibility and Roadmap
10.15 - 10.30 PMBOK®4 and new examination
10.45 - 11.15 PMP® Training on one process area from PMBOK®4
11.15 - 11.30 Questions and Answers
चहापान 10.30 to 10.45

गप्पा- समिता शहा (गुंतवणूक बँकर) यांच्याशी

Submitted by रैना on 16 August, 2009 - 11:54

ह्या गप्पा इंग्रजीत झाल्या. त्यातले विचार समिताचे आहेत, पण मराठीतले भाषांतर माझे आहे.
हा धागा २० ऑगस्टला प्रकाशीत केला आहे. वर दिसणारी तारीख मसुदा तयार केल्याची तारीख आहे.
.

Samita Shahweb.jpg समिता शहा

वस्तीगृहाचे दिवस (अर्थात हॉस्टेल डेज)

Submitted by मृण्मयी on 8 August, 2009 - 20:00

हा गप्पांचा फड सुरु केला आहे हॉस्टेलच्या दिवसांतल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी!

जगाच्या पाठीवर कुठल्याही हॉस्टेलमधे असलं तरी घरापासून दूर राहून अनुभवलेलं हे विश्व खूप विविध रंगी असतं. नव्या मित्रांचं तयार झालेलं नवं कुटुंब, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या किंवा बदलाव्या लागलेल्या सवयी, कर्फ्यु चुकवून केलेला उनाडपणा, संकटात कुटुंबीयांआधी धावून येणारे जिगरी दोस्त... सगळंच आगळं वेगळं!

तेव्हा मायबोलीकरांनो, सांगा तर आपआपले अनुभव!

विषय: 

कुठला बोर्ड? ICSE, CBSE की SSC

Submitted by केदार on 16 July, 2009 - 10:30

सध्या भारतात परत जाणारे मित्र वाढत आहेत. दरवेळी चर्चा कुठल्या शाळेत टाकावे वरुन सुरु होऊन ती मग कुठल्या बोर्डाची शाळा असावी ह्यावर येते.

पत्रकारितेच्या कोर्सबद्दल कोणाला काही माहीती आहे का?

Submitted by योडी on 27 May, 2009 - 08:10

पत्रकारितेच्या कोर्सबद्दल कोणाला काही माहीती आहे का? म्हणजे:-
१. पत्रकारितेसाठीची कॉलेजेस आणि फी,
२. शैक्षणिक पात्रता,
३. प्रवेशासाठी टक्केवारी
४.इतर..

शिफ्ट हॅपन्स....

Submitted by marathi shabda on 9 March, 2009 - 11:07

शिक्षक असाल तर, किंवा शिकवण्याची आवड असेल तर, ही फ़ित जरुर बघा...
http://www.youtube.com/watch?v=pMcfrLYDm2U

ही फित तुम्हाला येणारे बदल किती वेगाने येणार आहेत व त्यासाठी विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये ह्यांनी स्वतःत काय बदल घडवून आणणे आवश्यक आहे ते समजते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - शिक्षण