..
सोळा आण्याची गोष्ट - मर्डर - स्पर्शा
स्स... आईग्ग.... त्याला आपल मरण जवळ आल्याची जाणीव झाली ... कळून चुकल होत त्याला की हा माणूस आपल्याला आता सोडणार नाही... तरीही त्याचे जिवंत रहाण्याची धडपड चालूच होती... त्याने आपले प्रयत्न सोडले नव्हते... एवढ्या उष्णतेत त्याचा अंगाची लाही लाही होत होती...जळजळत होत त्याच अंग.. तरीही अत्याचारातन सुटण्यासाठी तो अधिकाधिक उंच उड्या मारून त्या खोलीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता.. पण काही केल्या त्याला ते जमेचना... हळूहळू त्याची सुटून जाण्याची धडपड संथ होत गेली आणि सरतेशेवटी त्याने श्वास सोडला...त्याच्या शरीराचे हाल पाहून सुनीलचा आत्मा सुखावला...
द्विरुक्त... .... .. .. .. .. .. ..
लेट्स चेन्ज सेल्फ
सखे तू
सखे तू जिवनी मझ्या येशील का
गन्ध प्रेमाचा बन्ध प्रितिचा देशील का ?
नदिप्रमाने सर्वस्व त्यागुनि
सागराशी एकरुप होशील का ?
रखरखीत जिवनी मझ्या
आठवणीचा श्रावण फुलवशील का ?
मेघाप्रमाने पाऊस होउनी
रिमझिम रिमझिम बरसशील का ?
चैञाच्या वणव्याने पोळ्लेल्या या वृक्षाला
नव्या पालवीची आस दावशील का ?
॔॔॓ ॔॔॓ ॔॔॓ ॔॔॓ ॔॔॓
@ सच्या @