संप, संप, संप...!
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
0
हमारी मांगे पुरी करो, वरना कुर्सी खाली करो.....!!!
आज आमच्या विद्यापीठात संप चालु आहे. वेतनवाढ तसेच काही इतर मागण्यांसाठी संप आहे. शिक्षक लोक आलेले नाहीत. विद्यार्थी भटकतायेत कॅम्पस मध्ये! मेन गेट ला एक गट संपाबद्द्ल पोस्टर घेउन उभे होते. येणार्या जाणार्याला माहितीपत्रके देत होते.
samp_1.pdf (55.78 KB)
samp_2.pdf (90.99 KB)
पण मी कामावर आलो आहे
प्रकार:
शेअर करा