रूबी फॉल्स...
सध्या अटलांटाला आल्यापासून दर विक एंड ला काही ना काही टाईमपास चालू आहे. मागच्या वर्षी पेक्षा ह्या वेळी कंपनी चांगली आहे त्यामूळे आठवडाभर विकएंड ला काय करायचं ह्याचे प्लॅन चालू असतात.
सध्या अटलांटाला आल्यापासून दर विक एंड ला काही ना काही टाईमपास चालू आहे. मागच्या वर्षी पेक्षा ह्या वेळी कंपनी चांगली आहे त्यामूळे आठवडाभर विकएंड ला काय करायचं ह्याचे प्लॅन चालू असतात.
नुकतीच आम्ही कोलोरॅडो स्प्रिंग्स कोलोरॅडो, मोआब युटाह आणि रॉकी माउंटन नॅशनल पार्क, कोलोरॅडो ची ट्रीप करून आलो. त्यातल्या मोआब, युटाह (Utah) मधली काही प्रकाशचित्रं.
जॉर्ज मॅलरीला कोणीसं विचारलं होतं, ''why do you want to climb Mt. Everest?" तो उत्तरला,"because it's there"..
गेली अनेक दशकं जगभरातल्या असंख्य गिर्यारोहकांनी 'एव्हरेस्ट'चं शिखर सर करण्याचा प्रयत्न केला आहे. विलक्षण लहरी हवामान, बर्फाचे अजस्र कडे, दर्या यांतून मार्ग काढत त्यांपैकी केवळ काहींना हे शिखर सर करता आलं. 'एव्हरेस्ट'च्या मार्गात वर्षानुवर्षं पडून असलेले गिर्यारोहकांचे मृतदेहसुद्धा या जिगरबाज गिर्यारोहकांना थोपवू शकलेले नाहीत.
मागच्याच आठवड्यात सेंट पिटर्सबर्ग(लेनिनग्राड) ला जाण्याचा योग आला.३०६ वर्षापुर्वी बांधलेले हे शहर अतिशय सुंदर आहे आणि ३०६ वर्ष ते तेथील लोकांनी जतन केले आहे हे त्याहुन महत्वाचे आहे.१७०३ साली पिटर या त्सार्(राजा)ने फिनलंड बरोबर
नुकतच म्हणजे अगदि कालच अमेरीकेतल्या नायगरा फॉल्स ला जाण झाल आणी 'वॉटर ऑफ द वल्ड' चा अदभुत, रोमांचक, अविस्मरणिय क्षण अनुभवास आला. हा क्षण मा. बो. करांसोबत वाटल्या खेरीज आनंद चा पुर्ण अनुभव येण माझ्या साठी तरी मुळीच शक्य नाही म्हणुनच आल्या आल्या माझा अनुभव तुमच्या सोबत वाटण्याचा प्रयत्न करतेय
मे महिन्याच्या सुरुवातीलाच तीन दिवसांची सुटी मिळाली. ती सत्कारणी लावावी म्हणुन गणपतीपुळ्याला जायचा बेत केला. या फेरीत एक फार छान मंदीर पाहण्यात आले. पावसपासुन २८ किमी वर कशेळी गावात हे कनकादित्य मंदिर आहे (सुर्य मंदीर).
जुन्या मायबोलीवर अशा प्रकारचा एक धागा होता जिथे आपण अमेरीकेतील पर्यटनाविषयी माहीतीची देवाण-घेवाण करायचो. इथे तेच अपेक्षीत आहे.
भाग १ : http://www.maayboli.com/node/6559
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------