नील. यांचे रंगीबेरंगी पान

मोरया रे....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी बाप्पांचे आगमन झाले... आणि दिड दिवस कसे गेले कळलेही नाही...

IMG_6326-FB.jpgIMG_6335--FB.jpgIMG_6338-FB.jpgIMG_6339--FB.jpg

भोसले घराणे आणि त्यांचे पुर्वज..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

काही दिवसांपुर्वी रॉबिन हुड यांनी आपल्या रंगिबिरंगी मध्ये छत्रपति शिवाजि महाराजांच्या घराण्याविषयी व वंशावळीविषयी केलेले लिखाण वाचनात आले. खुप छान आणि उपयुक्त माहिती त्यांनी दिली आहे.

त्यानंतर माझ्या वाचनात काही पुस्तके आली. त्यांचाच संदर्भ घेउन हे लिखाण मी करीत आहे. आनंद घोरपडे लिखित "शिवछत्रपती समज-अपसमज" व प्रा. रा आ. कदम, 'कदम्ब' यांनी लिहिलेले क्षत्रियकुलावतंस छत्रपती श्रीशिवाजी महाराज" ही ती दोन पुस्तके. दोघांनीही आपापल्या पुस्तकामध्ये भोसले घराण्याच्या पुरवजांविषयी लेखन केले आहे. ते मी इथे थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

विषय: 
प्रकार: 

रतनगड आणि परिसर - अमित मोहरेच्या कॅमेर्‍यातुन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

अमित मोहरे हा एक अवलिया आहे... हा माझा भटका मित्र सतत कोणत्या ना कोणत्या सफरीवर असतोच. दुर्गभ्रमण, पक्षिनिरिक्षण, फोटोग्राफि असे भरपूर छंद याला आहेत. त्याने ५-६ वर्षापूर्वी रतनगड परिसरातल्या केलेल्या भटकंतीची ही प्रकाशचित्रे इथे टाकतोय. मला ती भयंकर आवडली... तुम्हालाही ती नक्कीच आवडतील..

बारी गावातील एका घराचा दरवाजा
A-door-at-Bari-village.jpg

बारी गावातील बैलगाडी
Cart-at-Bari-village.jpg

भंदारदर्‍याचा जलाशय १

विषय: 

कनकादित्य मंदीर, कशेळी व पुर्णागड

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मे महिन्याच्या सुरुवातीलाच तीन दिवसांची सुटी मिळाली. ती सत्कारणी लावावी म्हणुन गणपतीपुळ्याला जायचा बेत केला. या फेरीत एक फार छान मंदीर पाहण्यात आले. पावसपासुन २८ किमी वर कशेळी गावात हे कनकादित्य मंदिर आहे (सुर्य मंदीर).

विषय: 

रिक्षा - भिक्षा कि शिक्षा????

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

"रिक्षा..... रिक्षा..... रिक्षा........"

"आयला, एक जण थांबायला तयार नाही...."

"रिक्षा, गडकरीला येणार का??"
"नही"
" अरे... हा तर नाही म्हणुन निघुनही गेला"

"रिक्षा, कळव्याला येणार का??"
"नाही"
"का???"

विषय: 
प्रकार: 

रायगड स्वारी - हे होणें तर श्रींच्या मनात होते...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

रायगडला मी गेल्या १०-११ वर्षात गेलो नव्हतो. ३१ डिसेंबर १९९७ला माझी शेवट्ची फेरी झाली होती, पण त्यानंतर काही केल्या योग येत नव्हता. अगदी माझे वडील जेव्हा तीन वर्षे महाडला होते तेव्हाही मी जाऊ शकलो नव्हतो.

विषय: 
Subscribe to RSS - नील. यांचे रंगीबेरंगी पान