मॉरीशस - डोळे झाकुन फोटो काढा....
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
29
हाय!!! :एक स्वप्नाळू बाहुली:
हाय!!! :एक स्वप्नाळू बाहुली:
कोण गेलेलं? कोणाबरोबर गेलेलं? कधी गेलेलं??
कशासाठी गेलेलं?
मंजु, मीच गेलो होतो...
मंजु,
मीच गेलो होतो... ऑफिसच्या काँफरन्ससाठी... ३-४ वर्षांपुर्वी...
नील, जबरच आहे मॉरिशस.
नील, जबरच आहे मॉरिशस. माझ्याकडे असतील तर बघतो माझे जुने फोटू.... झब्बू द्यायला.
नील. मस्त फोटो, पण फक्त
नील. मस्त फोटो, पण फक्त समुद्राचेच का ? सगळाच मॉरिशियस सुंदर आहे.
एकदम छान!!
एकदम छान!!
सुंदर!
सुंदर!
नील, असुदे निसर्गाव्यतिरिक्त
नील, असुदे निसर्गाव्यतिरिक्त दुसर काही फोटोजेनीक असेल तर तेही टाका
विनय, नील 'ऑफिसच्या
विनय, नील 'ऑफिसच्या काँफरन्ससाठी' गेला होता...
अम्याकडे असतील 'फोटोजेनिक' फोटो...
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
"जाने क्या हुआ है क्यु है
"जाने क्या हुआ है क्यु है जिया बेकरार, धडके दिल बार बार" हे गाणं याच लोकेशन ला शूट झालंय का? ते पहिले प्रचि बघून तेच गाणं आठवलं
पहिल्या प्रचि मध्ये
पहिल्या प्रचि मध्ये डावीकडच्या आणि उजवीकडच्या समुद्राचा रंग वेगेवेगळा का दिसतोय बरं?
फोटो एकचं डोळा झाकून काढले
फोटो एकचं डोळा झाकून काढले आहेत म्हणून असेल कदाचित

पहिला फोटो खूप आवडला!
पहिला फोटो खूप आवडला!
३-४ वर्षांपुर्वी...>>> तरीच
३-४ वर्षांपुर्वी...>>> तरीच म्हंतो फोटो ईतके जुने का दिसतात :p
सुंदर!
सुंदर!
निंबुडा, अगं एका बाजुला ढग
निंबुडा, अगं एका बाजुला ढग आहेत...
मस्त !
मस्त !
छान इंद्रा, विनय
छान
इंद्रा, विनय
फोटोंना "थोडे जुने" पेक्षा
फोटोंना "थोडे जुने" पेक्षा "क्लासिक" वाटतायत म्हणावं.. काय लोकांनो?
मस्त आलेत पण एकदम
मस्त.. बीच
मस्त.. बीच
मस्तच. मला पण माझ्या मॉरिशस
मस्तच. मला पण माझ्या मॉरिशस ट्रिपची आठवण झाली. खरच फारच फोटोजेनिक आहे देश हा. मि पण शोधुन टाकेन फोटोज.
मस्त.. सूंदर फोटो.
मस्त.. सूंदर फोटो.
वाह काय सुंदर आहेत
वाह काय सुंदर आहेत प्रकाशचित्रं! ग्रीटींग कार्डस वाटतायत..
काय निळेशार फोटोज् आहेत.
काय निळेशार फोटोज् आहेत. मस्तच...
निल, हे फोटो मेल केले होतेस
निल, हे फोटो मेल केले होतेस तेव्हा... एक दोन मी सेव्ह सुद्धा करून ठेवलेत.
सुं द र !
सुं द र !
हे तर 'ली मेरिडिअन' दिसतय!
हे तर 'ली मेरिडिअन' दिसतय! तेथीलच माझ्या ट्रिपचे देखिल आणखी काही फोटो.....
नितांत सुंदर समुद्र!!!
हो मामी, तिथलेच फोटो आहेत
हो मामी, तिथलेच फोटो आहेत हे....
हा माझा झब्बू. पहिले दोन फोटो
हा माझा झब्बू. पहिले दोन फोटो चांगले नाहियेत. माझ्याकडे काड्यापेटी होती त्याने काढलेला आहे. दुसरे दोन चांगले असतील कारण मी काढलेले नाहियेत.
काप मलेरी

इलू सर्फ

धबधबा

सागर किनारे...
