रतनगड आणि परिसर - अमित मोहरेच्या कॅमेर्यातुन
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
38
अमित मोहरे हा एक अवलिया आहे... हा माझा भटका मित्र सतत कोणत्या ना कोणत्या सफरीवर असतोच. दुर्गभ्रमण, पक्षिनिरिक्षण, फोटोग्राफि असे भरपूर छंद याला आहेत. त्याने ५-६ वर्षापूर्वी रतनगड परिसरातल्या केलेल्या भटकंतीची ही प्रकाशचित्रे इथे टाकतोय. मला ती भयंकर आवडली... तुम्हालाही ती नक्कीच आवडतील..
बारी गावातील एका घराचा दरवाजा
बारी गावातील बैलगाडी
भंदारदर्याचा जलाशय १
भंदारदर्याचा जलाशय १
साम्रद गावाकडे जाणारा रस्ता
कोकणकड्याला जाणारा रस्ता
आर्थर लेक १
आर्थर लेक २
रतनवाडी
अमृतेश्वर मंदिर - रतनवाडी १
अमृतेश्वर मंदिर - रतनवाडी २
अमृतेश्वर मंदिर परिसर
रतनगड १
रतनगड २
रतनगडावरील बुरुज
विषय:
प्रकार:
शेअर करा
पहिला फोटो खुप आवडला...आणि
पहिला फोटो खुप आवडला...आणि गावाकडे जाणारा रस्ता पण..
छान आहेत फोटो. हे देऊळ कधी
छान आहेत फोटो. हे देऊळ कधी बघितलेच नव्हते.
फोटो आवडले, सुरेख दुसरा फोटो
फोटो आवडले, सुरेख
दुसरा फोटो झकास. कोकणकड्याचाही.
पुन्हा एकदा पाहिले
शेवटून दुसराही सुरेख.
झक्क फोटो आहेत. रतनवाडीच्या
झक्क फोटो आहेत. रतनवाडीच्या पोरांच्या खेळाच्या क्षणालाही मस्त टिपले आहे. मंदिराचे जरा अजून तपशीलासह फोटो हवे होते! कारण जे दिसत आहे ते इंटरेस्टिंग आहे!
छान आहेत फोटो दुसरा आणि
छान आहेत फोटो
दुसरा आणि पाचवा फोटो जास्त आवडले.
व्वा ! पहिल्या दोन आणि रस्ता
व्वा !
पहिल्या दोन आणि रस्ता ह्या फ्रेम एकदम क्लासी आहेत.
क्लास फोटो.. live feel दिलास
क्लास फोटो.. live feel दिलास या फोटोंमधून अतिशय सुंदर फोटो स्पेशली पहीला अन रतनगड १.
वॉव्..सुपर्ब फोटो
वॉव्..सुपर्ब फोटो
निल सगळे फोटो सुंदर... रतनगड१
निल सगळे फोटो सुंदर... रतनगड१ आणि २ तर मस्तच
दिनेशदा... अमृतेश्वराच्या मंदिराला भेट देण्यासाठी बरेच पर्यंटक येतात... गाडीचा रस्त्ता आहे... काही जण भंडारदर्याहून लॉंचने येतात... संध्याकाळच्या वेळी मंदिराचा परिसर तर अवर्णनिय
मंदिराचे जरा अजून तपशीलासह फोटो हवे होते! >>> अरू ते हेमाडपंथी मंदिर आहे...
आठवणीतला ट्रेक
मस्तच आहेत फोटोज, मुख्य
मस्तच आहेत फोटोज, मुख्य म्हणजे नेहमीच्या फोटोंपेक्षा हटके आहेत.
व्वा...छान फोटो... आम्ही पण
व्वा...छान फोटो...
आम्ही पण रतनगडला गेले होतो.त्याचा अनुभव मायबोलीवर लिहिला होता.त्याची लिंक...
http://www.maayboli.com/node/12976
बैलगाडी चा फोटो प्रचंड
बैलगाडी चा फोटो प्रचंड आवडला..
सगळेच फोटो अ प्र ति म.
सगळेच फोटो अ प्र ति म.
भन्नाट रे...!!!
भन्नाट रे...!!!:)
दुसरा फोटो खूपच आवडला. साधे
दुसरा फोटो खूपच आवडला. साधे बैलगाडीचे चाक पण त्यातही सौंदर्य टिपणार्या दृष्टीला सलाम.
बैलगाडी चा फोटो प्रचंड
बैलगाडी चा फोटो प्रचंड आवडला.. >>> मला पण
सही!
सही!
बापरे. महाराष्ट्राचे एवढे
बापरे. महाराष्ट्राचे एवढे सुंदर फोटो पहिल्यांदाच पाहते आहे. फारच सुंदर.
दरवाजा आणि बैलगाडी सॉलिड आहे.
दरवाजा आणि बैलगाडी सॉलिड आहे. शेवट्चे तीन फोटोपण अफलातुन आहेत. देवळाचे फोटो जरा जस्त जवळुन हवे होते. हेमाड्पंथी देवळांचं कोरीवकाम बघण्यासारखं असतं.
सही!
सही!
अहाहा, अप्रतीम.
अहाहा, अप्रतीम.
तो साम्रद गावाकडे जाणारा
तो साम्रद गावाकडे जाणारा रस्त्याचा फोटो आहे की चित्र आहे?
काय सही लँडस्केप आहे गावाचे!
मस्त आहेत फोटो.
मस्त आहेत फोटो.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
पहिले दोन फोटो अप्रतिम
पहिले दोन फोटो अप्रतिम आहेत...
एकदम भारी फोटो आहेत!!
एकदम भारी फोटो आहेत!!
दुसरा फोटो खूपच आवडला. साधे
दुसरा फोटो खूपच आवडला. साधे बैलगाडीचे चाक पण त्यातही सौंदर्य टिपणार्या दृष्टीला सलाम.>>>>>>>>>>>>माजा बी...........
जबरी फोटू .
अफलातून फोटोज!! माझाही सलाम!
अफलातून फोटोज!!
माझाही सलाम!
मस्त फोटो!
मस्त फोटो!
सहिच मित्रा... खासच...
सहिच मित्रा... खासच...
Pages