गणराय आले....
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
12
नील बाप्प्पा एकदम मस्त
नील बाप्प्पा एकदम मस्त ..:स्मित:
सजावट फार सुंदर केली आहे... यावेळी बाप्पाच्या दर्शनाला नाही यायला मिळाल
नील, सजावट भन्नाट. तुझी
नील, सजावट भन्नाट. तुझी आयडिया का?
सुंदरच!!
सुंदरच!!
अमि, हो माझीच
अमि,
हो माझीच कल्पना...
पत्रावळ आणि द्रोण वापरुन सजावट केली आहे. मुर्ती शाडुच्या मातीची आहे.
नील, एकदम भन्नाट सजावट. तुला
नील, एकदम भन्नाट सजावट. तुला १०१ मोदक, सजावटीकरीता.
नील, क्या बात है यार ! भन्नाट
नील, क्या बात है यार ! भन्नाट कल्पना.
अप्रतिम सजावट. त्यादिवशी
अप्रतिम सजावट.

त्यादिवशी बघायला यायला हवं होतं.
छानच दिसत आहेत बाप्पा!
छानच दिसत आहेत बाप्पा! सजावटही आवडली.
छान आहेत बाप्पा सजावट पण
छान आहेत बाप्पा
सजावट पण छान!! साधी सुंदर सुटसुटीत 
सुंदर सजावट
सुंदर सजावट
सुंदरच! द्रोणात दिवे लावता
सुंदरच! द्रोणात दिवे लावता ना?
मस्त, सुंदर सजावट. आणि मूर्ती
मस्त, सुंदर सजावट. आणि मूर्ती पण खूप छान आहे.