प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.
अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.
चित्रपट का आवडला:-
सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.
का नाही आवडला:-
माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही.
>आणि तो अर्थातच बॉलीवूडमध्ये
>आणि तो अर्थातच बॉलीवूडमध्ये शाखाकडे आहे आणि मायबोलीवूडमध्ये स्वजोकडे आहे.
आणी हॉलीवूड मध्ये टॉम क्रुझ आणी इंग्लंड मध्ये बेनेडिक्ट कंबरबॅच कडे आहे.
ट्वीटर वर व्हेरिफाईड असलेला स्वप्नील जोशी एकमेव मराठी सुपर स्टार असावा.
एऽऽ विजू पकूर ... जितेंद्र
एऽऽ विजू पकूर ... जितेंद्र जॅक्सनपण आहे बर्का ! [जितेंद्र जोशी]
मितवा हा मसाला मूवी आहे.
मितवा हा मसाला मूवी आहे. त्याची तुलना नटरंग, धग, अस्तु यांच्याशी होऊ शकत नाही. चित्रपट नुसता चांगला असून चालत नाही तो तिकीट खिडकीवर पण चालायला लागतो. सध्या मराठीत हिरोमूळे चित्रपट चालतील असे फक्त काही जण आहेत त्यातला एक स्वप्नील जोशी.
सध्या मराठीत हिरोमूळे चित्रपट
सध्या मराठीत हिरोमूळे चित्रपट चालतील असे फक्त काही जण आहेत त्यातला एक स्वप्नील जोशी.>>>> नुकताच हाफिसात आलो अन हा Joke of the day पाहिला.
सतत हरवलेल्या कोकरासारखी भिरभिरणारी नजर, टूनटून्यासरखा उड्या मारणारा देह, अतिशय कृत्रिम (कुठूनतरी चोरलेली) संवादफेक, अतिशय टुकार concept असलेल्या चित्रपटांमध्ये फाटकी characterization असलेली वस्त्रे परिधान करून अभिनयाच्या नावाने मिळेल त्या डबक्यात उड्या मारणारी व्यक्तिमत्वे, न मावणारया कपड्यांमध्ये घुसवलेले शरीर, Fashion, attitude, maturity च्या नावाने बोंब,
अशा हिरोंमुळे चित्रपट चालतात ? ?
सगळाच वासरात लंगडी गाय शहाणी प्रकार
सगळाच वासरात लंगडी गाय शहाणी
सगळाच वासरात लंगडी गाय शहाणी प्रकार
>>>
एक्सप्लेन,
सध्याची इतर मराठी हिरो वासरे आणि स्वजो लंगडी गाय असे का?
आयायग!! मेले मी हसुन हसुन. ट
आयायग!! मेले मी हसुन हसुन.
ट - टम्म फुगलेला
विजू पकूर
मास आणि क्लास
ऋ बास की रे आता.
बस्स करायला हरकत नाही पण
बस्स करायला हरकत नाही पण ऑस्ट्रेलियाची विकेट पडत नाही हो, त्यामुळे बोअर झालोय..
ॠ..आहेस कुठे..आत्ताच पडली
ॠ..आहेस कुठे..आत्ताच पडली की...मॅक्सवेल ची.
'तुकढइ' कधी रिलिज होतोय ???
'तुकढइ' कधी रिलिज होतोय ???
बस्स करायला हरकत नाही पण
बस्स करायला हरकत नाही पण ऑस्ट्रेलियाची विकेट पडत नाही हो, त्यामुळे बोअर झालोय.>>>>>>>> आता ऑस्ट्रेलियाची विकेट पडत नाही ह्यात आम्हा पामरांचा काय दोष?? असो, आता बरीच पुढे गेलीये मॅच.
हो तुम्ही इथून हाकललात मी
हो तुम्ही इथून हाकललात मी तिथे विकेट पाडून आलो..
आता मारू दे थोडे.. सव्वातीनशे झाल्याशिवाय मजा नाही येत हल्ली मॅच बघायला..
जेवढ्या कोटींचा धंदा शाहरूखचा चित्रपट करतो तेवढे ऑस्ट्रेलिया रन मारतेय, काय तो योगायोग !
आता मारू दे थोडे.. सव्वातीनशे
आता मारू दे थोडे.. सव्वातीनशे झाल्याशिवाय मजा नाही येत हल्ली मॅच बघायला..
>>
ए याला मारा रे खरचं
:हहगलो:
एक्स फॅक्टर स्वप्निल जोशीला
एक्स फॅक्टर
स्वप्निल जोशीला घेउन AXE effect deo ची जाहिरात चालू आहे असा चित्र डोळ्यासमोर आले
आईग!
आईग!
स्व जो ने दोन-दोन लग्ने केलीत
स्व जो ने दोन-दोन लग्ने केलीत म्हणे (पहिलिला घट्स्फोट दिला) .....दोघीही डेनटिस्त !!! ग्रेट.
या बाबतीत तो शाहरूखचा आदर्श
या बाबतीत तो शाहरूखचा आदर्श ठेऊ शकला नाही... एकपत्नीव्रताचा!
कोणि सान्गितले कि शा खा
कोणि सान्गितले कि शा खा एकपत्नीव्रताचा आहे म्हणुन!!!
प्रियान्का बरोबर काय टाईमपास केला आहे.
फालतु चित्रपटाला २५० प्रतिसाद
फालतु चित्रपटाला २५० प्रतिसाद
याच्या पेक्षा चांगले मिथुनचे "उटी"स्पेशल चित्रपट असतात.
प्र्त्येक शा.खा च्या धाग्यात
प्र्त्येक शा.खा च्या धाग्यात स्वजो आणी स्वजो च्या धाग्यात शाखा आणून सुपरस्टार पदाच तुणतुण लावल्यावर काय होणार आहे?
कबीर, आजची मॅच फालतू झाली..
कबीर,
आजची मॅच फालतू झाली.. तरी तिला दिवसभरात पाचशे प्रतिसाद आलेत.. तर हे लोकांचे प्रेम असते..
world cup ४ वर्शातुन एकदा
world cup ४ वर्शातुन एकदा येतो, शाखा आणी स्वप्निल ४ वर्शातुन एकदा ले तर ५०० पोश्टी चालतिल की!
असं तुम्हाला(च)
असं तुम्हाला(च) वाटतं.
>>>
शाहरूखलाही वाटतं. स्मित
>>>>>>>
मलाही वाटतं रे ऋन्मेष
भुंगा आपल्या तिघांना नक्की
भुंगा आपल्या तिघांना नक्की काय वाटते ते मी विसरलोय.. आणि आता मागे जाऊन बघायला वैताग आलाय.. पण सेम पिंच
प्राजक्ता, शाखाला चार आठवडे
प्राजक्ता,
शाखाला चार आठवडे नवीन काही करताना पाहिले नाही तर तो काळ त्याच्या चाहत्यांना चार वर्षांसारखाच वाटतो..
हल्ली हे स्वप्निललाही लागू होतेय..
स्वजोच्या खाजगी आयुष्याचा इथे
स्वजोच्या खाजगी आयुष्याचा इथे काय संबंध ते नाही कळलं. मितवा कसाही असला तरी शक्यतो पर्सनल कमेंट्स येऊ नयेत असं मला वाटतं.
स्वजोच्या खाजगी आयुष्याचा इथे
स्वजोच्या खाजगी आयुष्याचा इथे काय संबंध ते नाही कळलं. मितवा कसाही असला तरी शक्यतो पर्सनल कमेंट्स येऊ नयेत असं मला वाटतं.>> सहमत , डिव्होर्स घेवुन त्याने दुसर लग्न केलय जे कुणाबाबतित असु शकते की!
>>सतत हरवलेल्या कोकरासारखी
>>सतत हरवलेल्या कोकरासारखी भिरभिरणारी नजर, टूनटून्यासरखा उड्या मारणारा देह, अतिशय कृत्रिम (कुठूनतरी चोरलेली) संवादफेक, अतिशय टुकार concept असलेल्या चित्रपटांमध्ये फाटकी characterization असलेली वस्त्रे परिधान करून अभिनयाच्या नावाने मिळेल त्या डबक्यात उड्या मारणारी व्यक्तिमत्वे, न मावणारया कपड्यांमध्ये घुसवलेले शरीर, Fashion, attitude, maturity च्या नावाने बोंब, >>
आहे स्वप्नील जोशी असा. पण त्याच्या नावावर चित्रपट चालण्याची शक्यता असते. ७०-८०% वेळा चालतात पण. दुसरा कोण हिरो आहे अतुल कुलकर्णी सोडला तर. गेल्या ६-७ वर्षातील चित्रपट काढून बघा. दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, किशोर कदम, गिरीश कुलकर्णी हे हिरो नाहीत. अभिनेते आहेत. अजून कोणी आहेत का?
आदिनाथ कोठारे ? उमेश कामत? सिद्धार्थ जाधव? उपेंद्र लिमये ?
अंकुश चौधरी? जितेंद्र जोशी ?
भारत जाधव? मकरंद अनासपुरे? संतोष जुवेकर?
नाही म्हणायला रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे आलेत. पण त्यांनी मराठीत जास्त काम केला नाहीये.
मी स्वप्नील जोशी चा पंखा नाही. तो कॉलेजकुमार वाटत नाही, तो जाड आहे सगळा मान्य पण सध्या तरी दुसरा पर्याय नाहीये.
रमड आणि
रमड आणि प्राजक्ता,
सेलेब्रेटींना पर्सनल आयुष्य नसते आपल्याकडे..
दुसरे लग्न, डिव्होर्स, अफेअर, कोणाच्याही बाबतीत होत असले तरी लोकांना सेलिब्रेटींच्या लाईफमध्ये रस असतो. किंबहुना सोशलसाईटवर कोणी माझ्या पर्सनल लाईफवर कॉमेंट करते तेव्हा मलाही सेलिब्रेटी झाल्यासारखे वाटते.
त्यामुळे त्या स्वप्निलच्या दुसर्या लग्नाच्या उल्लेखाचे मला स्वत:ला तरी काही गैर वाटले नाही.
हो पण यावरून कोणी त्याच्या कॅरेक्टरवर शंका उपस्थित करत असेल तर मात्र त्याचा चाहता म्हणून भांडण्याची शक्यता आहे.
अजुन सुरुच का? ऋ इज वीणा
अजुन सुरुच का? ऋ इज वीणा सुरु??
भुंग आलेला काय व्हायोलीन घेउन अनुमोदन द्यायला.
Pages