प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.
अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.
चित्रपट का आवडला:-
सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.
का नाही आवडला:-
माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही.
सुर्यकांत, चंद्रकांत तर
सुर्यकांत, चंद्रकांत तर कोल्हापुरी पेहलवानच होते. अरुण सरनाईक , Ramesh Dev पण बर्यापैकी फिट होते. विक्रम गोखलेचे पहिले चित्रपट बघितले असतील तर तेही त्यावेळी खुप फिट होते... अशोक सराफ पासून मला वाटतं कलाकारांनी फिटनेस कडे दुर्लक्ष करायला सुरवात केली.. आजकालच्या कलाकारात मला संतोष जुवेकरच फिट दिसला.
चिन्मय मांडलेकर पण फिट वाटतो
चिन्मय मांडलेकर पण फिट वाटतो
संतोष जुवेकरच फिट
संतोष जुवेकरच फिट दिसला.
चिन्मय मांडलेकर पण फिट वाटतो >>>>>
अहो पण संपूर्ण चित्रपट एकट्याने पेलण्याची ताकद आहे का या लोकांच्या अभिनयामध्ये?
माझ्या मते अभिनय + फिटनेस = ओन्ली अतुल कुलकर्णी
" अपर्णा :- द शिवम सारंग
" अपर्णा :- द शिवम सारंग आणि नंदिनीचा किसिंग सीन भारी झालाय, मराठीत एवढा बोल्ड पणा त्या हॉटेलात बघ्यांना जसा अचंबित करणारा होता त्याच्या पेक्ष्या कितीतरी पट्टीने पिक्चर बघणार्याच्या अंगावर येतो (आवर रे तू ह्याला आवर रे $$$$$) ">>>>>>>>>>>>>>>> खरंच.... हे तर Unexpected होत. स्वप्नील आणि सोनाली असा सीन देतील असं स्वप्नातही वाटलं नव्हत. म्हणजे मराठी चित्रपटाकडून हा एक धक्काच होता. आणि थिएटर मधली लोक पण कोमात जायची बाकी होती, हा सीन पाहून. मराठीत सुद्धा हे कधी न कधी दाखवणारच, हे माहित होत. पण तरी सुद्धा धक्का बसलाच.
प्रशु, Glamour बद्दल बोलायचं
प्रशु,
Glamour बद्दल बोलायचं झालं, तर ते मराठीत हिंदी पेक्षा कमी असत हे मान्य करावच लागेल. पण त्यामुळे सिनेमा हिट होतो का नाही, या वादात मला पडायचंच नाही.
त्या स्वप्निल जोशीचे पोट
त्या स्वप्निल जोशीचे पोट रामायणकाळापासुनच सुटलेले आहे.
त्या दुसर्याच्या वाटणीचंही अन्न हाच खात असावा.
काउ,
काउ,
विग वापरायची सवय देखील दिसतेय
विग वापरायची सवय देखील दिसतेय लहानपणापासून
तो लव होता की कुश ?
तो लव होता की कुश ?
त्या सईला गिरीश कुलकर्णीला
त्या सईला गिरीश कुलकर्णीला कीस करावं लागलं होतं, त्या मानाने सोनालीला स्वप्नीलला करावं लागलं म्हणजे थोडक्यात निभावलं म्हणावं !
ह्या सिनेमाचं पोस्टर पाहिलं होतं 'अब तक छप्पन्न -२' ला गेलो होतो तेव्हा. तेसुद्धा असह्य झालं तर सिनेमा कसला पाहणार !
रच्याकने, शीर्षकात 'व्हू'चं
रच्याकने, शीर्षकात 'व्हू'चं 'व्ह्यू' करणार का प्लीज ?
<< राजेश कलाकार आहे?
<< राजेश कलाकार आहे? फिदीफिदी
अभिनयातला 'अ' येत नसला की, compensate करायला या असल्या गोष्टी कराव्या लागतात. >>
मला तरी त्याचा झेंडा चित्रपटातला अभिनय आवडला. राज ठाकरेंची आठवण करून देणारं पात्र मस्त रंगवलं होतं.
बाकी अभिनय + फिटनेसची सुरुवात मराठीत माझ्या मते अजिंक्य देवने केली. मराठी चित्रपट बघणार्या स्त्री-प्रेक्षकांना बहुदा पुरुष पात्राच्या फिटनेसचं फारसं कौतूक नसावं. त्यांना गोंडस चेहरे जास्त आवडत असावेत. माझ्या माहितीतल्या अनेक महिलांना सचित पाटील आवडतो, अगदी घरकूल मालिकेपासून..
सगळ्यांच्या प्रतिक्रिया.....
सगळ्यांच्या प्रतिक्रिया.....
रसप,
हो, केला बदल. बर झाल लक्षात आणून दिलस.
काउ , डीजे
काउ , डीजे
मी तवा झाला.... आता पुढचा
मी तवा झाला.... आता पुढचा भाग..... तू कढ़ई.....
या पीजे एवढाच चित्रपटाचा आंनद...
(No subject)
बाकी अभिनय + फिटनेसची सुरुवात
बाकी अभिनय + फिटनेसची सुरुवात मराठीत माझ्या मते अजिंक्य देवने केली.>>>>>> मला खुप आवडायचा. स्क्रीन प्रेजेंस खूप कमी झाला आहे आजकाल त्याचा. बहुदा निर्मिती क्षेत्रात आहे.
हा चित्रपट कुणाला आणि का
हा चित्रपट कुणाला आणि का आवडला असावा हे कोडं मला सुटतच नाहिये. मी तर अत्यंत इरिटेट झालेले हा चित्रपट पाहताना. अति गोड खाल्यावर कसं तोंडात फिरून मळमळायला लागतं... तसं झालं मला.
पण अवनीच्या अॅक्टींगला मी सुद्धा मानलं. पण ते तेवढंच. बाकी चित्रपटात काहिही नाही.
इतका कै च्या कै सिनेमाय, काय
इतका कै च्या कै सिनेमाय, काय प्रतिक्रिया काही समजत नाही !
ती अवनी काय ( प्रार्थना बेहेरे) आणि सोकु काय , कसल्लं भयानक मराठी बोलतात
प्रर्थना ' जय महाराष्ट्र धाबा भटींडा ' मधे जास्तं सुंदर ग्लॅमरस दिसली होती.
प्रार्थनाचा या सिनेमत मेकप अर्टीस्ट जी/जो असेल त्यालाही क्रेडीट द्यायला हवं , सॉफ्ट स्मोकी आइज- बिग लॅशेस, फेस कंटुर - न्युट्रल लिपस्टीक हा सध्याचा ट्रेंडी मेकप चांगला केलाय तिचा.
स्वप्नील मुळात चांगला अॅक्टर आहे , नॉर्मल मॅन नेक्स्ट डोअर माणसाचे रोल शोभतात त्याला एलदुगो , मुंबई पुणे मुंबई सारखे !
पण तो दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, मितवा सारखे हे असले भंपक सिनेमे का करतो !
पण तो दुनियादारी, प्यारवाली
पण तो दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, मितवा सारखे हे असले भंपक सिनेमे का करतो !>> तो भंपकच आहे. दुनियादारी खरेतर अंकुशचा. जसे सत्या मनोज बाजपेईचा. आणि फॉर द रेकॉर्ड ह्यांचे ग्लॅमर आजिबात हिंदीच्य तोडीचे दिसत नाही.
पण तो दुनियादारी, प्यारवाली
पण तो दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, मितवा सारखे हे असले भंपक सिनेमे का करतो !>> हवा डोक्यात गेली की असं होतं. शाहरूख ही स्वदेस, चक दे इंडिया मध्ये आवडलाच पण बाकी बाबत चित्रपटातील पात्रानेच शाहरूख व्हावं असा अट्टाहास असेल तर काय मग...
मितवा मधील तिघेही आवडत नसल्याने आणि ट्रेलरमधील जोहरी चकचकाट पाहून त वरून ताकभाताचा अंदाज आल्याने पाहीला नाही, पाहणे शक्यच नाही! मुळात हे कचकडी (ग्लॅमर म्हणा हवं तर) चित्रपट पचतच नाहीत!
स्वप्नीलच्या सुटलेल्या पोटाला महागड्या कोटाच्या बाराबंदीत कोंबण्याच्या प्रयत्नाने कीव येते. शाखाचा फॅन आहे तर इन्स्पायर होऊन अगदी पॅक्स न्कोत पण फुग्गा जरा आटोक्यात आणावा. असो!
अवांतर : माझ्या मते अभिनय + फिटनेस = ओन्ली अतुल कुलकर्णी >> अतुल कुलकर्णी (आणि संदीप कुलकर्णीही) माझाही आवडता अभिनेता. त्याच्या ट्विटरवर मेसेज होता, सकाळच्या भरपेट नाश्त्याआधी घेतलेला चहा विष असतो! तो खूप फिटनेस आणि डाएट फ्रिक आहे.
Yes Ama, Totally agree !
Yes Ama,
Totally agree ! Glamour chya babtit kahi tulanach nahi commercial hindi movies shi!
Marathi madhe glamour chya babtit Balgandharva , Anaahat movies visual treat vatale mala .
बाकी अभिनय + फिटनेसची सुरुवात
बाकी अभिनय + फिटनेसची सुरुवात मराठीत माझ्या मते अजिंक्य देवने केली. >>>> अहाहा ! काय जुनी आठवण करून दिलीत , चेतन ! दिल एक्दम गार्ड्न गार्डन हो गया
मध्यमवर्गीय दोन पोरांचा बाप
मध्यमवर्गीय दोन पोरांचा बाप आणि चारचौघांसारखा मध्यमवर्गीय ढेरपोट्या नवरा अशी भूमिका असेल तर या स्वप्निल जोशी नामक मैद्याच्या पोत्याला मी क-दा-चि-त बघू शकेन. रोमँटिक भूमिकेत अशक्य. प्लीजच.
अप्पाकाका अगदी अगदी. मला हेच
अप्पाकाका अगदी अगदी. मला हेच लिहू वाट्त होते.
वाइट असे वाट्ते कि ह्यांचे ग्लॅमर मध्येच कुठेतरी पडते. व टॅकी वाट्ते. कपड्यांचे, इंटिरिअर चे सिलेक्षन, वागणे बोलणे, सर्व गल्लीतील गणपतीसाठी नटल्यासारखेच वाट्ते. सोफिस्टिकेशन दिसत नाही. त्यामानाने अगदी जुन्या काळ्या पांढर्या जमान्यातील नायिका पण एकदम ग्लॅम दिसतात. साधी साडी, दोन वेण्या लुक्स मध्ये.
मध्यंतरी एका कार्यक्रमात सई व अंकुश कंपीअरिंग करत होते. ती त्याला ओईंकी ओइंकी म्हणत होती ते इतके छपरी वाट्त होते. बरे लाल ड्रेस आणि लाल कोट घातले कि रोमँटिक का? प्रियाबापट पण मराठीतील करीना म्ह्णवते स्वतःला पण ते काही खरे नाही. अजून खूप मेहनत घ्यायला हवी लुक आणि बिहेविअर वर.
अमा +१
अमा +१
सगळ्या प्रतिक्रि या वाचून
सगळ्या प्रतिक्रि या वाचून
तद्दन फ़ालतू सिनेमा वाटला....
तद्दन फ़ालतू सिनेमा वाटला.... प्रार्थना बेहेरे चे विषेश कौतूक... कुठेही नवखेपणा जाणवत नाही.... सोनाली कुलकर्णी अजिबात आवडली नाही.... काहीच पटले नाही... वास्तविक विषय अतिशय चांगला आहे.. पण मांडणी नाही आवडली....
प्रार्थना बेहेरे चे पात्र च अधिक भावले...
'मितवा'तील जबरदस्त अभिनय
'मितवा'तील जबरदस्त अभिनय संग्राम साळवी (तुमच्यासाठी काहीपण)
बाकी अभिनय + फिटनेसची सुरुवात
बाकी अभिनय + फिटनेसची सुरुवात मराठीत माझ्या मते अजिंक्य देवने केली. >>>> अहाहा ! काय जुनी आठवण करून दिलीत , चेतन ! दिल एक्दम गार्ड्न गार्डन हो गया :)>>>> +११११११११११११
मध्यमवर्गीय दोन पोरांचा बाप आणि चारचौघांसारखा मध्यमवर्गीय ढेरपोट्या नवरा अशी भूमिका असेल तर या स्वप्निल जोशी नामक मैद्याच्या पोत्याला मी क-दा-चि-त बघू शकेन. रोमँटिक भूमिकेत अशक्य. प्लीजच.>>>
Pages