slarti यांचे रंगीबेरंगी पान

कविता कोणाची ?

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ही एक कविता वहीत टिपून ठेवलेली (त्या गुलजारच्या कवितेसारखीच), पण हिची अवस्था तर आणखी वाईट, कारण हिचे नाव-गाव काहीच माहिती नाही, कर्ताकरविता माहिती नाही.

प्रकार: 

मृत्यो...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आदिम गाभारा वितळत जाऊन त्याची नितळ वलये सर्व प्रतलांमध्ये पसरत आहेत...
ते एककेंद्री शून्याकार, जे व्यापू पाहतायत अस्तित्वाच्या सर्व मिती...
ते खोल शून्याकार, जे साकार होतायत अंतिम आकर्षणाच्या धूसर रेषांमधून...

विषय: 
प्रकार: 

पैज/सार्वमत/सर्वेक्षण

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

खालीलपैकी कुठले शीर्षक उद्या 'सकाळी' दिसेल ?
१. पुणेकरांना पावसाचा सुखद दिलासा
२. पर्जन्यराजाचे/वळीवाचे पुण्यात (गडगडाटी) आगमन
३. मॉन्सून/वळीव पुण्यात दाखल
त्या बातमीत खालीलपैकी कुठले छायाचित्र असेल ?

प्रकार: 

नमस्कार नमस्ते

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मध्यंतरी एक गोष्ट वाचली होती. नोबेल पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते दिले जाते. ही गोष्ट आहे अशाच एका नोबेल विजेत्या अमेरिकन शास्त्रज्ञाची.

प्रकार: 

थोड्या आठवणी...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

हितगुजवर वाद हे नेहमीचेच. विशेषतः गुलमोहरवरील साहित्याचा दर्जा हा खास आवडीचा विषय... तिथल्या नुसत्याच साहित्याचाच नव्हे, तर तिथल्या अभिप्रायांचा दर्जा हा तर अधिकच जिव्हाळ्याचा (आणि जिव्हारीचा) विषय.

विषय: 
प्रकार: 

कोडे

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

7. 189493
8. 499707
9. 074355
10. 300590
11. 291709
12. 958640
13. 448106
14. 210362
15. 098598
16. 000241
17. 683596
18. 284933
19. 119785
20. 543019
21. 728724
22. 987319
23. 293486
24. 088198
25. 250453
26. 426329
27. 660141
28. 769721
29. 691859
30. 280351
31. 138620
32. 879021
33. 614955

विषय: 
प्रकार: 

काही अनुदार उद्गार...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात मसापमध्ये पदाधिकारी असलेल्या कौतिकराव ठाले-पाटलांनी यशवंतरावांबद्दल 'अनुदार' उद्गार काढले. त्यामुळे जी काही प्रतिक्रिया उमटली (उदा.

प्रकार: 

आवाज

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

माझा आवाज हरवलाय असं कळल्यावर
ते सर्व गोंगाटवादी धावत आले.
त्यांच्या डोळ्यांत चिंता होती,
त्यांच्या आवाजात सहानुभूती होती.
मी काही बोलायच्या आतच त्यांनी
माझ्या आवाजाला शोधायला सुरूवात केली...

विषय: 
प्रकार: 

उपोद्घात

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

लेखनाच्या सुरूवातीला आपल्याकडे उपोद्घात किंवा prelude म्हणून प्रकार असतो. त्यातून पुढे काय येणार आहे याची चाहूल लागते. तर हा माझा उपोद्घात.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - slarti यांचे रंगीबेरंगी पान