उपोद्घात

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

लेखनाच्या सुरूवातीला आपल्याकडे उपोद्घात किंवा prelude म्हणून प्रकार असतो. त्यातून पुढे काय येणार आहे याची चाहूल लागते. तर हा माझा उपोद्घात. म्हणजे खरे तर मी खुद्द लिहीलेला नाही तर James Christian या तत्वज्ञाच्या Philosophy : An Introduction to the Art of Wondering या पुस्तकाचा हा उपोद्घात, तो मला भावला, पटला म्हणून माझाही... कुतूहल आहे, ते दाखवून इतरांसोबत वाटले नाही तर टिकणार, वाढणार कसे ? म्हणून हा प्रपंच. थोडक्यात, इथल्या लेखनाला कुठलाही धागा असा नाही, असलाच तर तो म्हणजे विषयांच्या सर्वसमावेषकतेचा, निदान त्या दिशेने जाण्याचा.

Prelude

The following pages
may cause you to wonder.
That's what philosophy is.
Wondering.

To philosophize
is to wonder about life -
about right and wrong,
love and loneliness,
war and death,
about freedom, truth, beauty, time....
and a thousand other things.

To philosophize
is to explore life.
It means breaking free
to ask questions.
It means resisting
easy answers.
To philosophize
is to seek in oneself
the courage to ask
painful questions.

Philosophy is for those
who are willing to be disturbed
with a creative disturbance.

Philosophy is for those
who still have the capacity
for wonder.

विषय: 
प्रकार: 

वा!

अतिशय सुंदर सुरुवात.

Philosophy is for those
who still have the capacity
for wonder.

येस ईन्डीड. परत फिलॉसॉफीच्या किडा जागृत झाला.

मी जेव्हा तो उपोद्घात वाचला होता, तेव्हा माझ्याकडूनसुद्धा स्वातीसारखीच दाद दिली गेली. ते पुस्तक चांगलं आहे सुरूवात म्हणून... पाश्चात्य तत्वज्ञांची चांगली ओळख करुन दिली आहे. अर्थात, त्यासाठी Sophie's world सारखं सुंदर पुस्तक आहेच म्हणा.

*** Veni, vidi, Visa. I came, I saw, I bought. ***

हे पुस्तक कुठे मिळु शकेल मला?
दीपक
"Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."

हे पुस्तक विकत घ्यायचे असेल तर पुण्यात मॅनीज (वेस्ट एंडच्या जवळचं), पॉप्युलर, इंटरनॅशनल(डेक्कन) अशा ठिकाणी चौकशी करून बघ. मुंबईतली पुस्तकदुकाने माहिती नाहीत, पण वाचनालयातून आणायचं असेल तर एशियाटिकसारख्या ठिकाणी मिळेल कदाचित.

    ***
    असेच काही द्यावे घ्यावे
    दिला एकदा ताजा मरवा
    देता घेता त्यात मिसळला
    गंध मनातील त्याहून हिरवा
    - इंदिरा