कोडे
7. 189493
8. 499707
9. 074355
10. 300590
11. 291709
12. 958640
13. 448106
14. 210362
15. 098598
16. 000241
17. 683596
18. 284933
19. 119785
20. 543019
21. 728724
22. 987319
23. 293486
24. 088198
25. 250453
26. 426329
27. 660141
28. 769721
29. 691859
30. 280351
31. 138620
32. 879021
33. 614955
सोनालीने 'brain teasers' बा.फ.वर दिलेल्या flash कोड्यात एकूण ३३ पातळ्या आहेत. कुठल्याही पातळीला एकदम जायचे असेल तर menu मधल्या load stage मध्ये त्या त्या पातळीचा code देऊन जाता येते. वरचे क्रमांक हे त्या त्या पातळीचे codes आहेत
हे फारच अडकवून ठेवणारं कोडं आहे पण... मी सुरू केल्यावर २३-२४ पातळ्या झाल्यावरच थांबलो धीर संपला म्हणून नंतर दुसर्या दिवशी पूर्ण केलं. तेव्हा प्रत्येक नव्या पातळीचा कोड लिहून ठेवत होतो म्हणजे कंटाळा आला तर त्या पातळीला एकदम जाता यावे अशा उद्देशाने. पहिल्या काही पातळ्या फारच सोप्या आहेत. अवघडपणा साधारणपणे वाढत जातो. पण त्यांनी नवीन काही प्रकार टाकला की ती पातळी सोपी केली आहे. उदा. star trek बटन जेव्हा पहिल्यांदा येते ती पातळी सोपी आहे त्याआधीच्या पातळीपेक्षा. मग परत गुंतागुंत वाढवत नेली आहे. त्यामुळे मधल्याच काही पातळ्या जास्त interesting वाटल्या मला. एकंदरीतच सॉलिड आवडलं कोडं !
कोडं?
कुठलं कोडं? दुवा मिळेल का?
दुवा
अरे culture and society > quizes/trivia इथे सापडेल.
History is the fiction we invent to persuade ourselves that events are knowable and that life has order and direction. That's why events are always reinterpreted when values change. We need new versions of history to allow for our current prejudices.
-