युक्ती सुचवाच्या पाचव्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग सहावा
रविवारची सुंदर सकाळ.या सकाळी लोकांच्या पोटात भरपूर नाश्ता घातल्यावर आपल्याकडे बरेच पर्याय असतात.कपाट आवरणे, दाण्याचा कूट करणे,ऑफिसचं थोडं काम करणे वगैरे.
पण मटा वर 'घरच्या घरी करा नीम सोप' वाचून हे सगळं मागे पडतं.
आता यांनी एक साधा साबण वापरायला सांगितलाय.पण आम्ही घरातले सगळे उरले सुरले साबण तुकडे गोळा केले.निळा साबण अधिक नारिंगी साबण अधिक लाल साबण अधिक बदामी साबण हे एकत्र होऊन काय रंग बनेल असे घातकी विचार मनात आणायचेच नाहीत.
साहित्य:
- भांडी - दहा ते बारा (मध्यम आकाराची)
- साबण - वडी. (द्रवरुप असला तरी चालेल. )
- घासणी- एक स्कॉच ब्राईट, एक तारेची
- पाणी - नळाचे. (बादलीत भरलेले असले तरी चालेल..)
- पाककृती करण्यास लागणारा वेळ : *स्वादानुसार?
*स्वादानुसार - जी स्वादिष्ट पाककृती केली असेल, त्याप्रमाणे तिला लागणारी भांडी कमी किंवा जास्त प्रमाणात वापरावी लागतील.
* * * * * * *
हा धागा मी उघडेन असे कधी वाटले नव्हते. मी टिटोटलर झालो आणि बरेच दिवस काहीच घेतले नाही .
अजूनही दारू घेणार नाही यावर ठाम आहे. लॉकडाउन मध्ये घरी तुम्ही कोणकोणती मॉकटेल्स बनवताय यावर चर्चा करायला हा धागा.
मॉकटेल म्हणजे कॉकटेल नव्हे, त्यामुळे फक्त नॉन अल्कोहोलिक मॉकटेल्स बद्धल शेयर करूया |
नमस्कार.
थोडे आधी विचारायला हवे होते खरे. देवपूजेतील चांदीची चिकट भांडी कशी स्वच्छ करावीत?
धन्यवाद!