Philips Air Fryer कोणी वापरला आहे का?
Philips Air Fryer कोणी वापरला आहे का? कसा आहे? एका blog वर त्याबद्दल वाचले होते. तळणी चान्गली व कमी तेलात होते म्हणे. केक पण अगदी ३-४ मीनीटात होतो असे लीहीले होते. तुमचे अनुभव सागा.
Philips Air Fryer कोणी वापरला आहे का? कसा आहे? एका blog वर त्याबद्दल वाचले होते. तळणी चान्गली व कमी तेलात होते म्हणे. केक पण अगदी ३-४ मीनीटात होतो असे लीहीले होते. तुमचे अनुभव सागा.
स्वयंपाकघरात अन्न टिकविण्यासाठी/साठविण्यासाठी प्लास्टीक चा पिशव्या, डबे, बाटल्या इ. स्वरुपात वापर केला जातो. पण बर्याच लोकांकडून अज्ञानामुळे/ अनवधानाने योग्य प्लास्टीकचा वापर केला जात नाही. अन्नासाठी कायम फूड ग्रेड प्लास्टीकचा वापर केला जायला पाहिजे. कुठलीही प्लास्टीकची वस्तु विकत घेताना त्याच्या तळाशी फूड ग्रेड ची खूण (प्लास्टीकचा ग्लास / काटा व चमचा ह्या स्वरुपात एक खूण असते) बघून घ्यावी. तसेच एका त्रिकोणात १ ते ७ पर्यंत आकडे लिहिलेले असतात. १ हा आकडा असेल तर फक्त एकदा वापरून फेकून द्यावे लागणारे प्लास्टीक असते.
भारतात OTG घ्यावयाचा असल्यास कुठला चांगला आहे, याची माहीती हवी आहे. किंमत, अनुभव, मॉडेल अशी सर्व माहीती हवी आहे.
धन्यवाद.
प्रेरणा : http://www.maayboli.com/node/39058
कानाखाली चक्क वाजली होती
तिच्या भावाने फाडली होती
पूर्ण रस्ता हाणला गेलो
जे मला धूती ...... धोबी होती
आज फुटलो तसाच पण
आजची धुणी नवी होती
रोज सुजणे फुलत होते
रोज सुजण्यात टवटवी होती
काल काही निमित्तही नव्हते
तरीही धुतला गेलो होतो
माराची सुरुवात फक्त त्याची
उरलेला शेवट ...... मित्र करिती
त्यातले तुझे असो नसो कोणी
धुताना सर्व एक होती
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले
वाहवत आले या माबो वर
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले
दही कुठले लावू, नि तूप कुठले खाऊ
आईच्यान फेमस व्हायला काहीही करत गेले
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले
तरही , हजल, फजल , गझल
आईच्यान बौन्सार टाकत गेले
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले
युक्ती सुचवा , गप्पा झोडा
आईच्यान बोळ्बोधाचा कहर करत गेले
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले
बिस्कीट कुठले खाऊ , पोट कसे साफ करू
आईच्यान दात घासू कि नको, प्रश्नांची सरबत्ती करत गेले
अच्चे करून गेले
नि तच्चे करून गेले
उठ सुठ चित्रे काढली, कागदी होड्या केल्या ,
सौर चूल, सूर्य चूल, सोलार कुकर
या विषयावर चर्चेसाठी हा धागा आहे.
सोलर कुकरचे चांगले मॉडेल कोणते? कुठे मिळते?
नियमितपणे वापरणार्यानी आपले अनुभव द्यावेत.
सरकारी सबसिडी मिळते का? नेमकी कशी मिळते?
भारतात रहाणारे कोणी डिश वॉशिन्ग मशिन वापरतात का? त्याचे फायदे , तोटे, उपयुक्तता याबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा!
: कामवाली बाई ह्या प्रक्रणाने त्रस्त बाहुली: