ख्रिसमस
सांताक्लॉजा (स्फुट )
सांताक्लॉजा
========
"आई, आज नक्की येईल ना गं तो ?"
"अरे बेटु, आई काम करतेय "
"सांग ना गं .."
" कोण येईल ?"
" तू म्हणालेलीस तो "
" ते बघ आता.. कसं समजायचं मी ?"
" तू सांगितलेलं ना एकदा? तो येतो म्हणून..मी लहान असताना ?"
" मग आत्ता मोठा झालास का ?"
" हो मी मोठा झालोय"
" हो ना माझा बेटुराजा.. चार वर्षांचं मोठ्ठं बाळ ते "
" अगं मी खरंच मोठ्ठा झालोय.. बाबा एव्हढा "
" हम्म "
"आई ! आई.. ओ दे ना "
,
,
,
,
,
,
,
,
,
"चला सगळे जेवायला. माझी क्युट गर्ल कुठेय?"
"भूक नाही "
कधी रे येशील तु ?
हा माझ्या लेकाचा सँटा
सगळ्या बच्चेकंपनी ला अशीच घाई झालीये ना ?
येरे बाबा लवकर ये. आणि तुला नॉर्थ पोल च्या अड्रेस्स वर विशलिस्ट सेंड केली आहे. ती मिळाली ना ? मग लवकर गिफ्ट्स घेउन ये.
दोदोल - गोवन किरिस्ताव स्वीट पण संपूर्ण शाकाहारी.
नाताळच्या शुभेच्छा ... חג מולד שמח
सध्या इस्राईल येथे असल्याने शीर्षकात लिहिले आहे ते 'हिब्रू'मध्ये 'नाताळच्या शुभेच्छा' असे लिहिले आहे...
आपल्याकडे दिवाळी-दसरा तसा नाताळ हा पाश्चिमात्य देशांचा सर्वात मोठा सण.. आमच्याकडे बोटीवर सुद्धा ह्या निमित्ताने धमाल असते. आपला संता येतो आणि मग खूप धमाल. जेवण, नाचगाणी आणि खूप सारी चोक्लेट्स... हे काही कालचे फोटो...
१. ख्रिसमस ट्री, खूप सारी चोक्लेत्स आणि वाईन (नॉन अल्कोहोलिक.. अल्कोहोल बोटीवर अलाउड नाही.)