कधी रे येशील तु ?
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
4
हा माझ्या लेकाचा सँटा
सगळ्या बच्चेकंपनी ला अशीच घाई झालीये ना ?
येरे बाबा लवकर ये. आणि तुला नॉर्थ पोल च्या अड्रेस्स वर विशलिस्ट सेंड केली आहे. ती मिळाली ना ? मग लवकर गिफ्ट्स घेउन ये.
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्तच
मस्तच
मला आज माझ्या ऑफिसात सिक्रेट
मला आज माझ्या ऑफिसात सिक्रेट सँटाने क्युटसं सॉफ्ट टॉय दिलं
डॅफो... मस्तय हे. पण सँटा आला
डॅफो... मस्तय हे. पण सँटा आला की त्याला नीट खाउ पिउ घाल.
सँटा फॅटच हवा...
सांगते श्रेयान ला
सांगते श्रेयान ला