सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. एक अनोखा मदत गट -लिंक
कृपया सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. ऐक अनोखा मदत गट संबधात माहीती पाहन्यासाठी http://www.maayboli.com/node/4492 ह्या दुव्यावर जा. तिथे ह्या संबधी अधीक माहीती मिळेल.
कृपया सुपंथ - दुरितांचे तिमीर जावो. ऐक अनोखा मदत गट संबधात माहीती पाहन्यासाठी http://www.maayboli.com/node/4492 ह्या दुव्यावर जा. तिथे ह्या संबधी अधीक माहीती मिळेल.
तिच्या पिलाकडे बघून राहून राहून वाईट वाटतंय. गळ्यात फास अडकवून घेताना नजरेसमोर एकदाही त्याचा चेहरा आला नसेल ? त्याचे विचार आले नसतील डोक्यात? एवढ्या अफाट जगात आपलं पिल्लू एकटं पडेल त्याच्याकडे कोण बघेल? परक्या देशात आहोत आपण आपलं बाळ काय करेल? हे आणि असले बरेचसे प्रश्न अजूनही मनात घोळतायत .
अपर्णा वेलणकर ह्यांचे For here or to go ? वाचलं..
समतोल फाऊंडेशन'च्या हितचिंतकांचे एक कौटुंबिक संमेलन या महिन्याच्या २७ तारखेला ठाणे येथे होणार आहे.
समतोलचे विजय जधव यांच्याकडून आलेले ई-निमंत्रण खाली जोडले आहे. ज्यांना शक्य होईल, त्यांनी जरूर यावे.
मला एका सामाजिक प्रश्नाला वाचा फोडायची आहे..
कित्येक वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती, चिमण्या गणपती, नातूबाग अशा सारखी मंडळे त्यांच्या दिमाखदार लायटिंग साठी सुप्रसिध्द आहेत.. पण मला सांगा, हे लायटिंग आपण ३ मिनिटांच्या पेक्षा जास्त पाहू शकतो का? तिथल्या स्पीकर्स ने छातीत धडधडायला लागायच्या आत आणि त्या गलिच्छपणे नाचणार्यांच्या चेंगराचेंगरीत सापडायच्या आत आपण तिथून काढता पाय घेतो.. मग कशासाठी हा अपव्यय??
नियमः
१) चारोळीचा विषय व्यंगचित्राला धरुन असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडी ला कितीही चारोळ्या लिहिता येतील फक्त त्या वेगवेगळ्या पोस्ट मध्ये पोस्ट कराव्यात.
४) विजेत्याची घोषणा जनमत पद्धतीने (पोलिंग) होइल!
आजचे चित्रः
लोकाग्रहास्तव सर्व स्पर्धांची अंतिम तारीख रविवार (१४ सप्टेंबर) ऐवजी सोमवार (१५ सप्टेंबर) केली आहे.
आपल्या घरी, कॉलनीत, सोसायटीत अथवा मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात??
त्याचे वर्णन इथे प्रतिसादात लिहा अथवा प्रकाशचित्र चढवा.