मायबोली गणेशोत्सव २०२० - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - स्मिता श्रीपाद

Submitted by स्मिता श्रीपाद on 31 August, 2020 - 02:51

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - - वर्णिता

Submitted by वर्णिता on 31 August, 2020 - 02:21

मायबोलीवरील हस्ताक्षर स्पर्धेचा सगळ्या मबोकरांचा उत्साह बघून मलाही 4 ओळी लिहायचा मोह आवरला नाही.
गट ब
मायबोली आयडी -- वर्णिता
मायबोलीवरील स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना संग्रह ह्या धाग्यावरील एक स्तोत्र .
।। श्री गणेशाय नमः ।।

20200831_114656.jpg

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा- adm

Submitted by Adm on 30 August, 2020 - 23:42

गट ब
मायबोली आयडी: adm

गणपतीसंबंधी कुठलंही लेखन चालणार असल्याने मायबोलीवरच्या २०१० सालच्या गणेशोत्सवात प्रकाशित झालेल्या "गौरीचा गणपती" ह्या कथेतील गणेशचतुर्थीच्या दिवशीचं वर्णन करणारा हा भाग.

हे लिहिण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेतलेली आहे.

Ganpati_Lekhan.jpg

विषय: 

श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा - वृंदा -'ब' गट

Submitted by वृंदा on 30 August, 2020 - 19:30

*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - गजानन

Submitted by गजानन on 30 August, 2020 - 11:18

गट ब प्रवेशिका
मायबोली आयाडी: गजानन

बालोपासना (श्रीकलावतीदेवी)

Balopasana.jpg

विषय: 

*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - दिनेश लाटकर - दिनेश लाटकर

Submitted by दिनेश लाटकर on 30 August, 2020 - 10:40

श्री गणेश हस्तलेखन स्पर्धा - सुप्रिया अभिजीत

Submitted by सुप्रिया अभिजीत on 30 August, 2020 - 07:36

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - गट ब- चैत्रगंधा

Submitted by चैत्रगंधा on 30 August, 2020 - 06:28

सर्वप्रथम इतक्या वर्षांनी लेखणी हातात घ्यायला उद्युक्त केल्याबद्दल संयोजकांचे आभार.
खालील ओळी गणेशपुराणातील उपासनखंडातून घेतल्या आहेत. माझ्याकडे छापील प्रत आहे, त्यात बघून काही श्लोक उतरविले आहेत.
IMG-20200830-WA0040.jpg

विषय: 

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा- मेघना (आऊटडोअर्स)

Submitted by आऊटडोअर्स on 29 August, 2020 - 22:02

मायबोली गणेशोत्सव २०२०

हस्ताक्षर स्पर्धा - ब गट

Compressed-IMG_20200830_103239.jpg

विषय: 

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा-निरंजन-ब गट पाल्य

Submitted by अस्मिता. on 29 August, 2020 - 09:34

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
ब गट
पाल्य निरंजन वय १४
निरंजन अमेरिकन आहे पण त्याला मराठी उत्तम बोलता , साधारण वाचता आणि कसेबसे लिहीता येते.
आधी लमबोदर लिहून ठेवले आणि दुरुस्त करं म्हणाले की कंटाळा येऊन पळून गेला व दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे अष्टविनायक लिहिले. Happy
धन्यवाद संयोजक !

IMG-20200829-WA0010.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२० - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - ब गट