श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा
मायबोली गणेशोत्स वाच्या अक्षरलेखन सोहळ्यात माझाही सहभाग.
मुदत संपली असावी. चालत असेल तर घ्या
मायबोली गणेशोत्स वाच्या अक्षरलेखन सोहळ्यात माझाही सहभाग.
मुदत संपली असावी. चालत असेल तर घ्या
मायबोली गणेशोत्सव 2020
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - cuty
गट-ब
बारावीचा मराठीचा पेपर लिहिला, आणि त्यावर आज वीस वर्षांनी पानभर मराठी लिहिले आहे. पदवी परिक्षेनंतर आजच काहितरी पानभर लिहिताना हात थरथरत होता.
लिहिता आले हेच समाधान.
ब गट
नाव - गीता.
मायबोली ID - Piku
मराठी चित्रपट व्हेंटिलेटर मधील आवडते गाणे.
संयोजकांना धन्यवाद स्पर्धेच्या वेळेत वाढ केल्याबद्दल.
नाव - वृषाली
गट - ब
मायबोली आयडी - वृषाली
नाव मेघा
गट ब
मायबोली आयडी MeghaSK
स्पर्धेच्या निमित्ताने बर्याच वर्षांनी देवनागरी लिहिलेय,
नेहमीची गणपती ची आरती आहे.
मायबोली व संयोजक यांना धन्यवाद!!!
*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - अनघा - अन्नपूर्णा
ब गट- गणपती अथर्वशीर्ष
मायबोली आयडी - साक्षी
गट ब
मायबोली आयडी 'pr@dnya'
गट ब
आपली मायबोलीकर 'चिन्नू' हिने रचलेलं गणेशस्तवन
पूनम पाटील (गट : ब)
मायबोलीकरांचे एकापेक्षा एक छान अक्षर बघून मलाही लिहायचा मोह आवरला नाही.