*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - हर्पेन
गणेशोत्सव २०२०
गट ब प्रवेशिका
नाव / सदस्यनाम : हर्षद पेंडसे हर्पेन
गणेशोत्सव २०२०
गट ब प्रवेशिका
नाव / सदस्यनाम : हर्षद पेंडसे हर्पेन
ह्या वर्षीची ही स्पर्धा खूप आवडलीय. त्यासाठी संयोजकांचे मनापासून कौतुक आणि आभार.
आज ह्या निमित्ताने मला आमचे शाई पेनाचे दिवस आठवले. आमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत बोलपेन आली नव्हती बाजारात. ती नंतर नोकरी मिळाल्यावर आली. आणि रिटायर होईपर्यंत कॉम्पुटर च्या वापरामुळे बाद ही झाली . असो.
बऱ्याच दिवसांनी लिहिते आहे.
ही स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे कौतुक आणि आभार.
गट ब प्रवेशिका
नाव / सदस्यनाम : ट्युलिप
"सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना" हा सुविचार शाळेत असताना वाचला होता तेव्हाच सुवाच्य लेखनाच महत्व पटलं होतं. मोबाईल आणि कि बोर्डच्या वापरामुळे आता पहिल्या सारखे हाताने लिहायची सवय नाही राहिली.
शाळेत असताना हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेताना जो उत्साह अंगी भरायचा तोच उत्साह मायबोलीच्या श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धेच्या निमित्ताने अंगात भरला. स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद...
गट ब प्रवेशिका
नाव / सदस्यनाम : योगेश कुळकर्णी - योकु
गट ब प्रवेशिका
नाव / सदस्यनाम : स्वाती_आंबोळे
गट 'क' : क - कच्च्या लिंबुकरता
सूज्ञांच्या लक्षात आलेच असेल की शीर्षकात स्पर्धा हा शब्द वगळलाय. संयोजकांना उगाच स्पर्धेत नाव नोंदवण्याची तसदी नको.
उत्साहाच्या भरात आपणही लिहावे वाटत होते. हाताने दोन ओळींच्यावर ते ही मराठीत लिहून किमान पंधरा वर्षे तरी लोटली असतील, तेव्हा संभाळून घ्या.
गणपती बाप्पा मोरया!
*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* sharadgब गट
माझं हस्ताक्षर अजिबात चांगलं नाही. तरी वाटलं, उत्साहाच्या भरात आपणही भाग घ्यावा. निदान माझं अक्षर बघून एखाद्याचा न्यूनगंड पळून जाईल आणि भाग घेण्याची इच्छा होईल. तसे झाल्यास मी ही स्पर्धा इथेच जिंकलोय!