*श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा* - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 26 August, 2020 - 11:02

गट ब प्रवेशिका
नाव / सदस्यनाम : स्वाती_आंबोळे

hasta.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्तच! छान वाटतंय सगळ्यांचे हस्तलिखित मजकूर वाचायला. नेहमी ऑनलाइन बोलणार्‍या एखाद्याचा फोटो पाहिल्यावर कसं एक नव्याने कनेक्ट झाल्यासारखं वाटतं तसंच काहीसं!

सुंदर आहे.

अकारमधला अ फार आवडला.

सर्व अभिप्रायदात्यांचे मनःपूर्वक आभार.
अनेक दिवसांनी हातात पेन धरायला खूप मस्त वाटलं, त्याबद्दल संयोजकांचेही आभार.