Submitted by रूपाली विशे - पाटील on 26 August, 2020 - 12:35
"सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना" हा सुविचार शाळेत असताना वाचला होता तेव्हाच सुवाच्य लेखनाच महत्व पटलं होतं. मोबाईल आणि कि बोर्डच्या वापरामुळे आता पहिल्या सारखे हाताने लिहायची सवय नाही राहिली.
शाळेत असताना हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेताना जो उत्साह अंगी भरायचा तोच उत्साह मायबोलीच्या श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धेच्या निमित्ताने अंगात भरला. स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद...
नाव- रूपाली विशे- पाटील
'ब' गट
मायबोली आयडी- रूपाली विशे- पाटील
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मस्त अक्षर.
मस्त अक्षर.
सुंदर आहे.
सुंदर आहे.
सुंदर हस्ताक्षर.
सुंदर हस्ताक्षर.
छान हस्ताक्षर .
छान हस्ताक्षर .
सुंदर
सुंदर
छान अक्षर.
छान अक्षर.
फोटो जरा अंधारात काढलाय. चांगल्या प्रकाशात परत एकदा फोटो काढा.
धन्यवाद देवकी, अमृताक्षर,
धन्यवाद देवकी, अमृताक्षर, वीरूजी, अस्मिता, शंशाकजी, मानवजी...
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
किती वळणदार व सुंदर अक्षर आहे
किती वळणदार व सुंदर अक्षर आहे. फोटो डार्क आलाय तो उजळून इथे चिकटवत आहे:
सुंदर हस्तलेखन
सुंदर हस्तलेखन
धन्यवाद अतुलजी
धन्यवाद अतुलजी
धन्यवाद किशोरजी
धन्यवाद बोकलत
धन्यवाद बोकलत
अक्षर सुंदर आहे.
अक्षर सुंदर आहे.
पण लिखाणात चुका झाल्यात. शब्द तुटलेत, चुकलेत.
पूर्णविरामांच्या जागा चुकल्यात.
छापील मंत्रपुष्पांजली पाहून पुन्हा लिहिता येईल का?
धन्यवाद भरतजी.. मी पुन्हा
धन्यवाद भरतजी.. मी पुन्हा प्रयत्न करते..
सुंदर हस्ताक्षर. भरत +१
सुंदर हस्ताक्षर.
भरत +१
सुंदर!
सुंदर!
सुंदर!!
सुंदर!!
मस्त
मस्त
सुंदर
सुंदर
मस्त अक्षर
मस्त अक्षर