श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - - वर्णिता

Submitted by वर्णिता on 31 August, 2020 - 02:21

मायबोलीवरील हस्ताक्षर स्पर्धेचा सगळ्या मबोकरांचा उत्साह बघून मलाही 4 ओळी लिहायचा मोह आवरला नाही.
गट ब
मायबोली आयडी -- वर्णिता
मायबोलीवरील स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना संग्रह ह्या धाग्यावरील एक स्तोत्र .
।। श्री गणेशाय नमः ।।

20200831_114656.jpg

Group content visibility: 
Use group defaults

वर्णिता अक्षर चांगले आहे.
मला पण हुरूप आला आणि लिहायला घेतलं.. पण दुसऱ्याच ओळीत व्याकरण चुका झाल्या. मग सोडून दिले..not our cup of tea

Chhan.