Submitted by गजानन on 30 August, 2020 - 11:18
गट ब प्रवेशिका
मायबोली आयाडी: गजानन
बालोपासना (श्रीकलावतीदेवी)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गट ब प्रवेशिका
मायबोली आयाडी: गजानन
बालोपासना (श्रीकलावतीदेवी)
सुंदर अक्षर आहे गजानन!
सुंदर अक्षर आहे गजानन!
वाह अक्षरही आवडले व
वाह अक्षरही आवडले व प्रार्थनाही.
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर
एकदम वेगळी आहे प्रार्थना
एकदम वेगळी आहे प्रार्थना
हे वृत्त ओवी सारखे आहे का?
कितीतरी वर्षांनी बालोपासना
कितीतरी वर्षांनी बालोपासना वाचली.. अक्षरही सुंदर आहे..
छान
छान
धन्यवाद मंडळी.
धन्यवाद मंडळी.
या प्रार्थनेला गोड अशी चालही आहे. शाळेच्या वयात आम्ही दर रविवारी सकाळी सात वाजता देवळात बालोपासनेला जायचो. तिथे सुरुवात या प्रार्थनेने होई. या बालोपासनेतल्या सगळ्याच प्रार्थनांना खूप छान शांत अश्या चाली आहेत. रविवार सकाळच्या ताज्या वातावरणात देवळात बसून सगळ्यांनी सुरात म्हणताना/ऐकताना अगदी सूधींग वाटे.
अनु, ओवी वृत्तात आहे का माहीत नाही. जाणकार सांगू शकतील.
छान अक्षर.
छान अक्षर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद.
धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाई, ओवीबद्दल काही सांगू शकाल का? सध्या 'साडेतीन चरण' यापुढचे तांत्रिक काही आठवत नाही.
छान
छान
वाह!! छान आहे कविता.
वाह!! छान आहे कविता.