श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा- adm

Submitted by Adm on 30 August, 2020 - 23:42

गट ब
मायबोली आयडी: adm

गणपतीसंबंधी कुठलंही लेखन चालणार असल्याने मायबोलीवरच्या २०१० सालच्या गणेशोत्सवात प्रकाशित झालेल्या "गौरीचा गणपती" ह्या कथेतील गणेशचतुर्थीच्या दिवशीचं वर्णन करणारा हा भाग.

हे लिहिण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेतलेली आहे.

Ganpati_Lekhan.jpg

संपूर्ण कथा इथे वाचा. नक्की वाचा, कथा सुंदर आहे. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान