क्रिकेट
क्रिकेट
श्रीलंकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
श्रीलंकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
इंग्लंडच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
इंग्लंडच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
पाक टीम कडून सचिनला शुभेच्छा !
पाक टीम कडून सचिनला २०० व्या कसोटीसाठी शुभेच्छा देणारा प्लेक्स आमच्या प्रतिनिधिच्या (म्हणजे माझ्या) आत्त्ताच हाती लागला आहे.
पोस्टरची क्वालिटी श्री अजयशेट "मास्तर" गल्लेवाले आणि समीर"दादा" अॅडमिन ह्यांच्या कृपेमुळे कमी प्रतिची आहे, गोड मानून घेणे.
टीप : पोस्टर साठी वर्गणी फक्त चौघांनीच भरली आहे, त्यामुळे त्यांचेच फोटो छापले आहेत. उर्वरीत पाकी फोटो वर्गणी भरल्यावर छापण्यात येतील.
हुकुमावरून - चाचा
ऑस्ट्रेलियन टीम कडून सचिनला शुभेच्छा !
ऑस्ट्रेलियन टीम कडून सचिनला शुभेच्छा !
हे फ्लेक्स खास स्टिव्ह वॉ ने मला पाठवले आहे, जे मी तुमच्यासोबत "शेअर" करत आहे.
विराट कोहली
मातीचा किल्ला : भाग एक
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!
बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!
२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले.
आपले सणावार आणि क्रिकेट
काल द्सरा धुमडाक्यात साजरा होत असताना पुण्यात भारत विरुध्द आस्ट्रेलीया यांच्यात क्रिकेटचा सामना सुरु होता चिक्कार गर्दी होती स्टेडीयमवर घरी सुध्दा कित्येकाच्या घरी दूरर्दशनवर सामने पाहणारे कित्येक होते. येणार्या जाणार्याचे थोडक्यात स्वागत करुन पुन्हा मॅच मध्ये दंग होत होते. असे बर्याचदा आपल्या सणावाराला मॅचेस ठेवलेल्या असतात बरेच महाभाग सणावार विसरुन क्रिकेट पाहतात. एकवेळ क्रीकेटपटुंचे ठीक त्यांना पैसे मिळतात.परंतु नागरिकांनी तरी आपल्या सणावारांना यथोचित वेळ दिला पाहीजे. लक्ष्मीपुजन चालु असतानाही असेच अप्सरा आली किंवा अजय अतुल असे कार्यक्रम असतात. लोक सगळ सोडुन कार्यक्रमाला हजर .