Submitted by केदार on 11 November, 2013 - 06:35
साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साऊथ अफ्रिकेच्या टीम कडून सचिनला शुभेच्छा!
श्रद्धास्थान भारीये
श्रद्धास्थान भारीये
(No subject)
टाळ्या..
टाळ्या..
भारी हे पण> ते डोनाल्डच्या
भारी हे पण>
ते डोनाल्डच्या नावाचा रंग बदल नित दिसत नाहीये. आणि फोटो पिकासावरून अपलोड कर ना. क्वालिटी मार खाणार नाही
श्रद्धास्थान
शानराव
उडीबाबा 
सचिनचे देवपण, कालपण, आजपण आणि
सचिनचे देवपण, कालपण, आजपण आणि उद्यापण..
पॅक सिमकॉक्स ..........रहिला
पॅक सिमकॉक्स ..........रहिला रे............ऑफ स्पिनर त्यांचा
उडीबाबा
उडीबाबा
(No subject)
(No subject)
भारी !! फेबू / वॉट्सअॅप वर
भारी !!
फेबू / वॉट्सअॅप वर फिरणार ही पोस्टर !
शानराव
शानराव
मा. रा. रा. श्री. केदारसाहेब
मा. रा. रा. श्री. केदारसाहेब यांस,
तुमच्या या मोर्चेबांधणीस आमच्या पार्टीचा सबळ पाठींबा आहे, कळावे.
आता मागे फिरू नका! होऊ दे धिंगाणा!
आशीर्वाद आहे
आशीर्वाद आहे गजाननाचा,
धिंगाना होईल मानाचा !
हो. अपलोड केल्यावर ते डोनाल्डच नाव नीट दिसत नाहीये. दुरूस्त करेन.
धन्यवाद. सर्वांना. करा पोस्टींचा खर्च !
आली लहर, टाकलं पोस्टर!
मामी, वर्जिनल घोषणा वापर नैतर
मामी, वर्जिनल घोषणा वापर नैतर नवीन बनव. होऊ दे खर्च!
सगळ्या पोरींचा दावा हाय. सचिनभाव छावा हाय.
केदार, गजाभाऊ
केदार, गजाभाऊ
ही चालंल का गजाभाव? पोस्टर
ही चालंल का गजाभाव?
पोस्टर आवडलं वर्चं, आता होउ दे खर्चं!
श्रद्धास्थान आवडलं. मस्त!
श्रद्धास्थान आवडलं.
मस्त! 
खत्तरनाक पोस्टर्स आहेत
खत्तरनाक पोस्टर्स आहेत
पुढच्या पोस्टरसाठी हे वापरा-
सचिनभाऊ, तुमच्यासाठी कायपन, कुठेपन, कधीपन!
गावला मौका, हानला चौका!
धक्क्यावर धक्का, सचिनभाऊ चा छक्का!
भारी आहेत सगळेच फ्लेक्स
भारी आहेत सगळेच फ्लेक्स
धक्क्यावर धक्का, सचिनभाऊ चा
धक्क्यावर धक्का, सचिनभाऊ चा छक्का!<<<<
केदार एक फ्लेक्स भारताकडून पन येऊ देत की. संजय मांजरेकर इत्यादि प्रभृतींकडून!!!
केदार एक फ्लेक्स भारताकडून पन
केदार एक फ्लेक्स भारताकडून पन येऊ देत की. संजय मांजरेकर इत्यादि प्रभृतींकडून!!! >> येस्स. ते आहेच. पण मांजरेकरच नाही तर इतर अनेक दिग्गज्जांकडूनही. आणि एक खास मायबोलीकरांकडूनही आहे. स्टे ट्युन्ड.
स्टे ट्युन्ड >> केला माज,
स्टे ट्युन्ड >> केला माज, घालवली लाज.
त्यावर तुझा प्रताधिकार
त्यावर तुझा प्रताधिकार टाक
किमान मायबोलीचा टाक :फाहा:
हो नवीन सगळे प्रताधिकारासहित
हो नवीन सगळे प्रताधिकारासहित टाकेन.
केदारभाऊ, त्ये दोन वाघ वालं
केदारभाऊ, त्ये दोन वाघ वालं पोस्टर बी येउध्या. वाघांची त्वांडं फोटुशॉप करा, शोएब आनि शेनचं त्वांडं लावुन.
शोएबच्या फोटुखाली लिवा - बघतोस काय रागानं, छक्का मारलाय वाघानं
आनि शेनच्या फोटुखाली - तेंडल्याची येकच फाइट, आस्ट्रेलियाची हवा टाइट
'आला कंटाळा केला घोटाळा' (२००
'आला कंटाळा केला घोटाळा' (२०० साठी)
(No subject)
केदार फॉर्मात .. मामी,
केदार फॉर्मात ..
मामी, नताशा, गजानन, असामी,
(No subject)
Pages