प्रकाशचित्र

दुबई..दुबई मॉल..

Submitted by सुनिल परचुरे on 31 January, 2012 - 06:50

मि दुबई व अबुधाबिचे प्रवास वर्णन ललित विभागात टाकत आहेच्. पण तिथे वर्णनाप्रमाणेच फोटो टाकता येत असल्याने बरेचसे फोटो मि तिथे टाकु शकलो नाहि. सुषमाने जवळ जवळ ६०० पेक्षा जास्त काढलेल्या फोटोंमधुन ते सिलेक्ट करणे खरोखरच जिकिरिचे काम आहे. पण जितके होतिल तितके ते तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटत असल्याने थोडे इथे टाकत आहे.
रेड सिग्नल असताना कुणाचि हिम्मत आहे लाइन ओलांडुन पुढे जाण्याचि....
IMG_2553.jpg
येथिल जंबो बस....
IMG_2552.jpg
इथले रस्ते...

गुलमोहर: 

निलकंठ / Indian Roller

Submitted by स_सा on 31 January, 2012 - 06:39

रविवारी पुरंदर ला गेलो होतो तेव्हा याचा फोटो काढायची संधी मिळाली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे गुलाब-फुला.........किती मोहक रंगरूप तुला !!!!!

Submitted by भालचन्द्र on 30 January, 2012 - 13:42

महाराष्ट्र निसर्ग उद्यान - माहिम येथिल गुलाब प्रदर्शनातिल काही मनमोहक गुलाब !!!!
प्रकाशचित्र १
P1020057.JPG

प्रकाशचित्र २
P1020091.JPG

प्रकाशचित्र ३
P1020099.JPG

प्रकाशचित्र ४
P1020101.JPG

प्रकाशचित्र ५

गुलमोहर: 

चित्र संते (२०१२)

Submitted by अजय जवादे on 29 January, 2012 - 17:27

काल बंगळूरात झालेल्या चित्र संतेतली काही प्रकाशचित्रं.

चित्र संतेबद्दल आणखी माहिती : http://chitrasanthe.com
सहसा मला मोजके फोटो टाकायला आवडतात. पण...

जरा धीर धरा. पेज लोड व्हायला बराच वेळ लागेल. तोपर्यंत काही काम करा Happy

०)
चित्रकला परिषदेच प्रवेश द्वार

१)

२)

गुलमोहर: 

निसर्ग गटग (महाराष्ट्र निसर्ग उद्यान) — फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 28 January, 2012 - 23:41

मायबोलीकर दिनेशदा यांच्या भारतभेटीचे निमित्त साधुन माहिम (धारावी) येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे निसर्गाच्या सान्निध्यात "निसर्ग गटग" दिनांक २२ जानेवारी, २०१२ रोजी पार पडला. Happy याच

गटगचा हा फोटो वृतांत. सविस्तर वृतांत लिहिण्याची जबाबदारी मायबोलीकर उजु आणि रीमा यांच्यावर अधिकृतरीत्या सोपवण्यात आली आहे. तो पर्यंत हि चित्र झलक. Happy
उपस्थित मायबोलीकरः दिनेशदा, साधना, साधनाच्या मातोश्री, निधप, अनिताताई, मामी, नरेंद्र गोळे, प्रमोद देव, महेन्द्र कुलकर्णी, ज्ञानेश राऊत, monalip, uju, reema, ईनमीनतीन, इंद्रधनुष्य, २ ज्युनिअर मायबोलीकर्स (श्रीशैल व मनस्व) आणि जिप्सी. Happy

प्रचि ०१

गुलमोहर: 

सर्पमित्र...

Submitted by राहुल७ on 28 January, 2012 - 01:59

फोटोज ऑफ कॉमन इंडियन स्नेक्स...
Category: Non Poisionous
कॅमेरा: कॅनन ईओस ५५०डी, लेन्स: १८-५५

Dhaman or Indian Rat Snake (Ptyas Mucosa)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

निसर्गाचे टिपलेले काही रंगीबेरंगी क्षण !!!!!

Submitted by भालचन्द्र on 27 January, 2012 - 11:32

गेल्या रविवारी सकाळी ओवळेकर वाडी येथे फेरफटका मारला. ढगाळ वातावरण असल्यामुळे फारशी फुलपाखरे दिसली नाहीत..........परंतू "dead leaf butterfly" च्या दर्शनाने मात्र पैसा वसूल झाला !!!!!
"dead leaf butterfly"च्या पंख मिटलेल्या व उघडलेल्या दोन्ही अवस्थातील क्षण टिपता आले !!
तेथील निसर्गाचे टिपलेले काही रंगींबेरंगी क्षण !!!!!

प्रकाशचित्र १
P1010666.JPG

प्रकाशचित्र २
P1010684.JPG

प्रकाशचित्र ३

गुलमोहर: 

हिमगौरी (?) च्या शोधात : अखेर

Submitted by विशाल कुलकर्णी on 27 January, 2012 - 04:45

मागच्या ठिकाणी पण निराशाच पदरी पडली. आता शेवटची काही ठिकाणे जिथे हिमगौरी हमखास सापडू शकेल अशी उरली होती. दुसर्‍या दिवशी तिकडे हल्लाबोल केला. मायबोलीवरील चाणाक्ष स्त्री-वर्गाने ओळखले असेलच अशी ठिकाणे कोठली ते?

प्रचि १
बोल्डर येथील शॉपींग एरिया.....

प्रचि २
जिकडे बघावे तिकडे दुकानेच-दुकाने...
प्रत्येक ठिकाणी डिस्काऊंटच्या पाट्या....

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्र