खिडकि
आजुबाजुला कितीही काळाकुट्ट अंधार असुद्या
तुमच्या मनाची कवाडे किती हि घट्ट बंद करुन घ्या....
आशेची किरणं तुमच्या पर्यंत पोहोचणारच
आपल अस्तित्व दाखवणारच...
हे जग सुंदर आहे हा मुलमंत्र जपणारच.........
आजुबाजुला कितीही काळाकुट्ट अंधार असुद्या
तुमच्या मनाची कवाडे किती हि घट्ट बंद करुन घ्या....
आशेची किरणं तुमच्या पर्यंत पोहोचणारच
आपल अस्तित्व दाखवणारच...
हे जग सुंदर आहे हा मुलमंत्र जपणारच.........
दुर कीनारा राहीला,
बेभान वारा वाहीला....
~ तु सप्तसुर माझे
(कुणी ओळी पुर्ण करेल का ? आठ्वत नाहीत!)
स्थळ: विनडरमेअर लेक, लेक डीस्ट्रिक, ग्रेटब्रिटन.
मी माझे फोटो सहसा डिजीटली Manipulate करत नाही (otherthan using standard tools like crop,curve,level,staurations etc) नेटवर हल्ली बरेचसे फोटो हेविली मॅनिप्युलेटेड असतात्.माझाही हा प्रयत्न. मी इथे gradiant, dodge,burn & blur tools प्रामुख्याने वापरल्यात.
थोड डावीकडे, अजुन थोडं ...... हा परफेक्ट , से चीज, होल्ड दॅट स्माईल...partial metering F 8 ,1/40 S handheld @ 55 mm
____:) उजवीकडे थोडा क्रॉप करायला हवा होता असं वाटते पण नाही केल तुमच काय मत ?
दुभंगले आभाळ !
आज अचानक दुभंगले आभाळ,
बघता बघता निघाले त्यातून एक सूर्य बाळ.
तुषार
मी कार्तिक महिन्याच्या कला विभागात एक फोटो टाकला होता. आणि त्याबरोबर एक resize करण्यासाठी सल्ला विचारला होता.
झकासरावानी विचारले आहे कि नक्कि काय करुन हवे आहे,