भारतीय रेल्वे
Submitted by अरूण on 14 January, 2008 - 00:42
कॅनन इओएस ३५० डी f ४ १/८ सेकंद आयेसओ ४०० मॅन्युअल मोड, ऍवरेज मीटरींग
_________ __________ ______________ _____
डिजीटल कॅमे-याने फोटो काढायचे प्रयत्न चालु आहेत त्यातला Macro चा हा एक प्रयत्न.
Critics welcome.
२ वर्षांपूर्वी मी वाई जवळ धोम धरणाच्या backwaters जवळ राहिलो होतो.. तेव्हाचा हा फोटो...